एक्स्प्लोर

Sambhaji Raje Chhatrapati : 3 मे नंतर माझी दिशा वेगळी असणार : खासदार संभाजीराजे 

3 मे नंतर माझी दिशा वेगळी असणार, असे सूचक वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी केले आहे.

Kolhapur News Update : 3 मे नंतर माझी दिशा वेगळी असणार आहे, असे सूचक वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhijiraje Chhtrapati) यांनी केले आहे.  येत्या 3 मे रोजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत संपत आहे. त्या पूर्वी त्यांनी आज कोल्हापुरात हे सूचक वक्तव्य केले आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. 

संभाजीराजे म्हणाले, "मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. मी सामाजिक काम करत आहे. त्यावर कोण कसे भाष्य करेल हे सांगता येत नाही. कोणी काय बोलावे, यावर मी सांगणार नाही. मी प्रामाणिक काम करत असतो. " मराठा समाजाच्या आंदोलनावेळी कोल्हापूरच्या राजांच्या डोळ्यातून अश्रू निघाले होते. त्या अश्रूंचा वचपा कोल्हापूरकर काढतील, असे भाजपचे नेते आशिष शेलार म्हणाले होते. त्यावर बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

"आज मी माझा मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यासाठी 30 सेंकद विचार करून मी मतदान केले. 3 मे रोजी माझ्या खासदारकीची मुदत संपत आहे. त्यानंतर आपली दिशा वेगळी असणार आहे. तीन तारखेनंतरच याबाबतची भूमिका काय असेल हे जाहीर करणार आहे, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली आहे. 

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आणि समाजाच्या विविध मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. फेब्रुवारी महिन्यात ते  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषणाला देखील बसले होते. महाविकास आघाडी सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर संभाजीराजे यांनी उपोषण सोडलं होतं. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime : पुण्यातील बँक कर्मचाऱ्याचा प्रताप! दिवसा बँकेत नोकरी अन् रात्री घेत होता मटक्याचे आकडे, 17 जणांवर गुन्हा दाखल
पुण्यातील बँक कर्मचाऱ्याचा प्रताप! दिवसा बँकेत नोकरी अन् रात्री घेत होता मटक्याचे आकडे, 17 जणांवर गुन्हा दाखल
Ladki Bahin in Bihar : बिहारमध्ये महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा, 'नरेंद्र आणि नितीश हे तुमचे दोन भाऊ', पीएम मोदी काय म्हणाले?
बिहारमध्ये महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा, 'नरेंद्र आणि नितीश हे तुमचे दोन भाऊ', पीएम मोदी काय म्हणाले?
SIP : 5000 रुपयांच्या एसआयपीनं सुरुवात केल्यास 5 कोटींचा फंड किती वर्षात तयार होईल? एक फॉर्म्युला ठरेल गेमचेंजर, जाणून घ्या
पाच हजारांच्या एसआयपीनं सुरुवात केल्यास 5 कोटींचा फंड किती वर्षात तयार होईल? एक फॉर्म्युला ठरेल गेमचेंजर
राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यावर, पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेटणार; साडी नेसवलेल्या मामा पगारेंचाही सन्मान करणार
राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यावर, पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेटणार; साडी नेसवलेल्या मामा पगारेंचाही सन्मान करणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime : पुण्यातील बँक कर्मचाऱ्याचा प्रताप! दिवसा बँकेत नोकरी अन् रात्री घेत होता मटक्याचे आकडे, 17 जणांवर गुन्हा दाखल
पुण्यातील बँक कर्मचाऱ्याचा प्रताप! दिवसा बँकेत नोकरी अन् रात्री घेत होता मटक्याचे आकडे, 17 जणांवर गुन्हा दाखल
Ladki Bahin in Bihar : बिहारमध्ये महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा, 'नरेंद्र आणि नितीश हे तुमचे दोन भाऊ', पीएम मोदी काय म्हणाले?
बिहारमध्ये महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा, 'नरेंद्र आणि नितीश हे तुमचे दोन भाऊ', पीएम मोदी काय म्हणाले?
SIP : 5000 रुपयांच्या एसआयपीनं सुरुवात केल्यास 5 कोटींचा फंड किती वर्षात तयार होईल? एक फॉर्म्युला ठरेल गेमचेंजर, जाणून घ्या
पाच हजारांच्या एसआयपीनं सुरुवात केल्यास 5 कोटींचा फंड किती वर्षात तयार होईल? एक फॉर्म्युला ठरेल गेमचेंजर
राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यावर, पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेटणार; साडी नेसवलेल्या मामा पगारेंचाही सन्मान करणार
राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यावर, पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेटणार; साडी नेसवलेल्या मामा पगारेंचाही सन्मान करणार
Asia Cup Final: आशिया कपच्या फायनलपूर्वी दिग्गज गोलंदाज पाकिस्तानच्या मदतीला, टीम इंडियाला हरवण्याचा फॉर्म्युला सांगितला, फायनल अटीतटीची होणार
आशिया कपच्या फायनलपूर्वी दिग्गज गोलंदाज पाकिस्तानच्या मदतीला, टीम इंडियाला हरवण्याचा फॉर्म्युला सांगितला
स्कूल एमडीनं केबीनमध्ये बोलावून आज मला खूश करावं लागेल म्हणत गुप्तांगाला स्पर्श करत छाती दाबली; पीएकडूनही तोच प्रकार घडल्याने शिक्षिका नैराश्यात
स्कूल एमडीनं केबीनमध्ये बोलावून आज मला खूश करावं लागेल म्हणत गुप्तांगाला स्पर्श करत छाती दाबली; पीएकडूनही तोच प्रकार घडल्याने शिक्षिका नैराश्यात
Meta Vibes : सोशल मीडियावर होणार धुमाकूळ! Meta नं आणलं नवं प्लॅटफॉर्म Vibes; चुटकीसरशी बनवता येणार AI व्हिडीओ, जाणून घ्या A टू Z माहिती
सोशल मीडियावर होणार धुमाकूळ! Meta नं आणलं नवं प्लॅटफॉर्म Vibes; चुटकीसरशी बनवता येणार AI व्हिडीओ, जाणून घ्या A टू Z माहिती
पुणे पोलिसांनी चोर, दरोडेखोर अन् गुंडांना गुडघ्यावर आणलं; रस्त्यावरुन काढली धिंड, व्हिडिओ झाला व्हायरल
पुणे पोलिसांनी चोर, दरोडेखोर अन् गुंडांना गुडघ्यावर आणलं; रस्त्यावरुन काढली धिंड, व्हिडिओ झाला व्हायरल
Embed widget