एक्स्प्लोर

बेळगावात 'तान्हाजी' चित्रपटाला कर्नाटक नवनिर्माण सेनेचा विरोध, शो बंद पाडण्याचा प्रयत्न

बेळगावातील ग्लोब चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या तान्हाजी चित्रपटाला कर्नाटक नवनिर्माण सेनेने विरोध दर्शविला आहे.

बेळगाव : अजय देवगनचा 'तान्हाजी- द अनसंग वॉरिअर' हा चित्रपट काल देशभर प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रेक्षकांच्या पंसतीस उतरानाही दिसत आहे. मात्र बेळगावातील ग्लोब चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या तान्हाजी चित्रपटाला कर्नाटक नवनिर्माण सेनेने विरोध दर्शविला आहे. चित्रपटाचे पोस्टर कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या मूठभर कार्यकर्त्यांनी खाली उतरवण्यास भाग पाडलं. काल दुपारी सिनेमाचे पोस्टर्स खाली उतरवण्याची घटना घडली आणि संध्याकाळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी तानाजी चित्रपटाचे पोस्टर पुन्हा लावून फटाके फोडून मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.

काही दिवसांपूर्वी कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर याने एकीकरण समिती नेत्यांबद्दल बेताल वक्तव्य केलं होतं. त्यानंतर शिवसेनेने कोल्हापुरात कन्नड चित्रपट 'श्रीमन्ननारायण'चं प्रदर्शन बंद पाडलं होतं. कोल्हापुरात शिवसेनेने कन्नड चित्रपटाचं प्रदर्शन बंद पाडल्याने आम्ही कर्नाटकात तानाजी चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका कर्नाटक नवनिर्माण सेनेने घेतली आहे.

पोलीस संरक्षणात दाखल झालेल्या मूठभर कार्यकर्त्यांनी तानाजी चित्रपटाला विरोध दर्शविणाऱ्या घोषणा दिल्या. नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस तेथून हटवलं. सायंकाळ एकीककरण समितीच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी ग्लोब सिनेमागृहाकडे जमून खाली उतरवलेले पोस्टर पुन्हा वर लावले. यावेळी युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि उपस्थितांना मिठाई वाटली.
संबंधित बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget