एक्स्प्लोर

Job Majha : बँक ऑफ बडोदा, पुणे महापालिका, वसई सहकारी बँकेत भरती सुरू; असा करा अर्ज

Job Majha : बँक ऑफ बडोदा, चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी, पुणे महानगरपालिका आणि वसई जनता सहकारी बँक या ठिकाणी भरती सुरू आहे.

Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 

बँक ऑफ बडोदा, चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी, पुणे महानगरपालिका आणि वसई विकास सहकारी बँक लि. या ठिकाणी भरती सुरू असून त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा करायचा यासंबंधी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

बँक ऑफ बडोदा

विविध पदांसाठी एकूण 42 जागांसाठी भरती होत आहे.

पहिली पोस्ट – हेड/ डेप्युटी हेड

एकूण जागा – 11

शैक्षणिक पात्रता -  CA/CS/MBA/PGDM/कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, गणित, सांख्यिकी  आणि वित्त पदव्युत्तर पदवी, १० वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा -  32 ते 55 वर्ष

 
दुसरी पोस्ट – सिनियर मॅनेजर

एकूण जागा – 27

शैक्षणिक पात्रता - CA/CS/MBA/PGDM/कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, गणित, सांख्यिकी आणि वित्त पदव्युत्तर पदवी, ५ वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा -  27 ते 40 वर्ष


तिसरी पोस्ट – मॅनेजर

एकूण जागा – 4

शैक्षणिक पात्रता -  B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स) किंवा गणित, सांख्यिकी पदवी किंवा B.Tech/ B.E./M.Tech/M.E. (कॉम्प्युटर सायन्स/ IT/ डेटा सायन्स/ मशिन लर्निंग & AI. किंवा B.Sc/ BCA/ MCA, 3 वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा -  24 ते 34 वर्ष

नोकरीचं ठिकाण – मुंबई

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट - www.bankofbaroda.in

 

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी

पदवीधर आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदाच्या 36 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट - पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर)

एकूण जागा – 6

शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग पदवी

 
पोस्ट - टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक)

एकूण जागा – 30

शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा

नोकरीचं ठिकाण – चंद्रपूर

अर्ज पोहोचण्यासाठी शेवटची तारीख - 31 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट - www.ofbindia.gov.in


पुणे महानगरपालिका

पोस्ट – मुलाणी

एकूण जागा – 11

शैक्षणिक पात्रता – 4थी पास, कामाचा अनुभव

वयोमर्यादा – 43 वर्षांपर्यंत

नोकरीचं ठिकाण – पुणे

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 2 मार्च 2022

अर्ज पाठवण्याचा पत्ता -  वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – 05.

अधिकृत वेबसाईट - www.pmc.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर नवीन काय आहे, यात सेवा भरतीवर क्लिक करा. त्यात तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल.क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


 वसई जनता सहकारी बँक

पोस्ट – व्यवस्थापक, उपव्यवस्थापक

एकूण जागा – 5

शैक्षणिक पात्रता - B.Com, JAIIB/CAIIB / GDCA

नोकरीचं ठिकाण- पालघरमधलं वसई.

अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - मुख्य कार्यकारी अधिकारी, वसई जनता सहकारी बँक , मृदगंध आझाद रोड, पारनाका, वसई (पश्चिम), पालघर – ४०१२०१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट - www.vjsbl.com 


संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP MajhaNilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली!  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Embed widget