एक्स्प्लोर

Jitendra Awhad : मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर जितेंद्र आव्हाड यांचे मिश्किल उत्तर 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट जितेंद्र आव्हाड यांनी आज घेतली. दरम्यान,ही भेट घेतल्यानंतर पत्रकारांनी या भेटीबद्दल प्रश्न विचारला असता, जितेंद्र आव्हाड यांनी मिश्किल उत्तर दिले आहे.

Jitendra Awhad मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि आमदर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवास्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आव्हाड यांनी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या घरातील गणरायाचे दर्शन यावेळी घेतले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांनी या भेटीबद्दल प्रश्न विचारला असता, जितेंद्र आव्हाड यांनी मिश्किल उत्तर दिले आहे. मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगत त्यांनी याविषयी अधिक बोलणे टाळले आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या घरी येऊन गणपतीच दर्शन घेतलं, नंतर यायला मला मिळत नाही आणि नंतर ते ही भेटत नाहीत, म्हणून आत्ता मी आल्याचेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

आमचे वैचारिक मतभेद आहेत आणि ते कायम राहतील

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपूर्वी चांगल्याच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. 'शिंदेंसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही', अशी टॅगलाईन देत सुप्रिया सुळेंनी पक्षाच्या प्रवक्त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक होण्याची आदेश दिले होते. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सुप्रिया ताईंच वक्तव्य तस नव्हतं, ताई कधीही अशी भाषा वापरत नाहीत. पत्रकारांना ही माहिती आहे. मात्र कोणी ही माहिती दिली हे मला माहीत नाही. आमचे वैचारिक मतभेद आहेत आणि ते कायम राहतील,  पण हे अत्यंत चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.  

मुख्यमंत्र्यांचे मित्र वाढलेत,  त्यामुळे या मित्राला वेळ द्यायला त्यांना वेळ नाही

जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री एक एकाच जिल्ह्यात राहात असून त्यांच्यात चांगली मैत्री असल्याचे सर्वश्रुत आहे. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या शी माझी मैत्री तर आहेच. हे मी कधीही नाकारलंच नाही, फक्त मुख्यमंत्री झाल्यामुळे भेटीगाठी कमी झाल्या आहेत, त्यांचे मित्र अधिक वाढलेत,  त्यामुळे या मित्राला वेळ द्यायला त्यांना कमी वेळ मिळतो, असा मिश्किल टोला ही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. शरद पावरांच्या मनात काय आहे हे त्यांचा बायकोला नाही समजत, तर हे देवेंद्र फडणवीस साहेबांना कुठनं समजणार, अहो ते शरद पवार साहेब आहेत, सत्तर वर्ष त्यांच्या मनात काय आहे हे उभ्या महाराष्ट्राला समजलं नाही आणि देवेंद्रजींना समजणार? असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.  

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget