एक्स्प्लोर

देवेंद्र पावले नाहीतर जेलमध्ये गेला असता, आता तरी सुधरा, जयकुमार गोरेंचा रामराजेंवर हल्लाबोल

गेल्या काही दिवसांपासून मंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) हे रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्यावर जोरदार टीका करत असल्याचे दिसून येत आहे.

Jayakumar Gore on Ramraje Naik Nimbalkar :  गेल्या काही दिवसांपासून मंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) हे रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्यावर जोरदार टीका करत असल्याचे दिसून येत आहे. आजही फलटणमध्यो बोलताना गोरेंनी रामराजेंवर हल्लाबोल केला. 
देवेंद्र पावले नाहीतर जेलमध्ये गेला असता. आता तरी सुधरा, नीट वागा असे म्हणज जयकुमार गोरे यांनी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जहरी टीका केली.  

फलटण येथील मेळाव्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जहरी टीका केली आहे. "असत्य, कटकारस्थानाचा आनंद तात्पुरता असतो. शकुनी मामांनी कटकारस्थानातून दुर्योधनाच्या अंताचा आसुरी आनंद घेतला. तशाच प्रकारचा असुरी आनंद जयकुमार गोरे, रणजितसिंह तसेच गाळेधारकांवर अन्याय करत असताना ते आसुरी आनंद घेत होते. मात्र त्यांनी रचलेला डाव आता त्यांच्यावरच उलटला आहे. स्वतःला वाचवण्यासाठी कोणा-कोणाचे पाय धरलेत हे मला माहित असल्याचे जयकुमार गोरे म्हणाले. 

मी माफ केलं म्हणून जेलमध्ये बसायचं वाचलात 

परमेश्वराच्या रुपाने आपणाला देवेंद्र पावले. मी माफ केलं म्हणून जेलमध्ये बसायचं वाचलात असेही जयकुमार गोरे म्हणाले. त्याची जाणीव ठेवा. आता तरी सुधरा, नीट वागा. चुकीचं वागलात तर ते तुम्हालाच फेडावे लागणार आहे हे ही ध्यानात ठेवा अशी टीका जयकुमार गोरे यांनी रामराजेंवर केली.

कटकारस्थान जास्त दिवस टिकत नाहीत

कटकारस्थान जास्त दिवस टिकत नाहीत. हा आनंद जास्त दिवस नसतो, तात्काळ असतो असे जयकुमार गोरे म्हणाले. माझ्यावर 29 केसेस झाल्या तरी मान कधी वाकवली नाही. कोणाच्या दारात कधी गेला नाही असे गोरे म्हणाले. रामराजे नाईक निंबाशकर यांनी रचलेला डाव आता त्यांच्यावरच उलटला आहे. स्वतःला वाचवण्यासाठी कोणा-कोणाचे पाय धरलेत हे मला माहित असल्याचे जयकुमार गोरे म्हणाले. तुमच्या दारासमोर पोलीस उभा राहिल्याचे देखील गोरे म्हणाले. जयकुमार गोरे हे फलटणमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जहरी टीका केली आहे. देवेंद्र पावले नाहीतर जेलमध्ये गेला असता. आता तरी सुधरा अशी टीका त्यांनी केली आहे. दरम्यान, आता जयकुमार गोरे यांच्या या टीकेला रामराजे नाईक निंबाळकर काही उत्तर देणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

तुमच्यात दम असेल तर मैदानात या, नाव न घेता जयकुमार गोरेंचा रामराजे नाईक निंबाळकरांवर हल्लाबोल 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक

व्हिडीओ

Zp Election Voting Politics : मतदानाचा 'पोर'खेळ, लोकशाहीचा खेळ? Special Report
Pawar Family Together : पार्थ पवार- शरद पवारांचे एकत्र फोटो पाहून राजकीय चर्चेला उधाण Special Report
Sunil Shelke On NCP : सुनेत्रा वहिनींनी विलीनीकरण करायचं म्हटलं तर माझा पाठिंबा असेल
Dhairyasheel Mohite Patil : खासदार धैर्यशील मोहिते पाटील पोलिसांवर भडकले
Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
Embed widget