एक्स्प्लोर

आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर कोकणातील आपल्या मूळ गावी; मालवणी जेवणावर मारला ताव

आर्यलंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी आज आपल्या कोकणाती गावाला भेट दिली. कुटुंबासह आलेल्या वराडकर यांनी गावातील लोकांशी मनमोकळा संवाद साधला.

रत्नागिरी : आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर आज आपल्या मूळ गावी म्हणजे तळकोकणातील मालवणमधील वराड गावात आले. वराडकर यांच्या आगमनाने वराडवासीय अक्षरशः भारवून गेले. आमच्या गावची एक व्यक्ती पंतप्रधान पदावर बसली यापेक्षा वेगळा तो आनंद काय, अशा भावना प्रत्येकजण व्यक्त करत होता. विशेष म्हणजे लिओ वराडकर वराड येथील ग्रामदैवत वेतोबा मंदिरात आले तेव्हा ढोल ताशा वाजवत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. तर चक्क मालवणी भाषेत गाऱ्हाणं घालून गावकऱ्यांनी नवस फेडला. यावेळी मंदिरात प्रवेश केल्यावर लिओ यांनी देवळातली घंटा वाजवून आत प्रवेश केला. तर जेव्हा गाऱ्हाणं सुरू होत तेव्हा त्यांनी हात जोडत नमस्कार केला. हेही वाचा - नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण व गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! आयर्लंडचे पंतप्रधान लीवो वराडकर यानी गावातील लोकांशी मुक्त संवाद साधला. त्यांचा हा खासगी दौरा होता. आपल्या वडिलांच्या इच्छे खातर ते सहकुटुंब वराड येथे आले आहेत. यावेळी त्यांनी मालवणी जेवणाचा सहकुटुंब आस्वाद घेतला. लिओ यांनी गावात येऊन आपल्या घरा शेजारील जागेची पहाणी करून कोकण किती सुंदर आहे असे गोरवोद्वगार काढले. आपण लवकरच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान त्यांच्या भारतातील नातलगांनी लीओच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. हेही वाचा - रत्नागिरीतील फुलपाखरांची रंगीबेरंगी दुनिया भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची परदेशात भेट झाली. मात्र, येत्या काळात आम्ही दोघे पुन्हा भेटणार आणि भारत आयर्लंड दोन्ही देशाचे संबंध अधिक मजबुत होतील, अशी प्रतिक्रिया लिओ वराडकर यांनी वराड गावात दिली. तर येत्या काळात वराड गावात विकासात्मक गोष्टी करून गावाचा विकास करणार असल्याची माहिती गावकऱ्यांशी संवाद साधताना सांगितली. हेही वाचा - डिझेल अभावी रत्नागिरीत एसटीच्या 270 फेऱ्या रद्द; विद्यार्थी, नोकरदारांचे हाल मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, सुट्ट्यांमुळे पर्यटक कोकण-गोव्याच्या दिशेने | रायगड | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2026 | सोमवार
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
Embed widget