एक्स्प्लोर
मुंबईसह राज्यात अंड्यांच्या किंमतीत वाढ
आज (शुक्रवार) मार्केटमध्ये लेअर अंड्यांचे दर 75 रुपये डझन म्हणजेच एक अंडं 7 ते 8 रुपयांना मिळतं आहे.
![मुंबईसह राज्यात अंड्यांच्या किंमतीत वाढ Increase in egg prices in Mumbai with the state latest update मुंबईसह राज्यात अंड्यांच्या किंमतीत वाढ](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/03/05162417/Egg.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : हिवाळा आला कि लोकांचा कल आरोग्यवर्धक असलेल्या अंड्याकडे आपोआप वळतो. पण यावेळीच्या हिवाळ्यात भाज्यांप्रमाणे अंड्याचे भाव ही गगनाला भिडलेले आहेत.
आज (शुक्रवार) मार्केटमध्ये लेअर अंड्यांचे दर 75 रुपये डझन म्हणजेच एक अंडं 7 ते 8 रुपयांना मिळतं आहे. तर देशी अंड्यांचे भाव 120 रुपये डझन झाले आहेत. म्हणजेच एका देशी अंड्याची किंमत जवळपास 11 रुपये इतकी झाली आहे.
तापमानाच्या घसरत्या पाऱ्यामुळे अंड्यांचे भाव येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)