एक्स्प्लोर

Kolhapur News : कोल्हापुरात शिंदे गट आणि भाजपकडून एकत्रित निवडणुकीसाठी चाचपणी सुरु 

Kolhapur News : कोल्हापूर मनपासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि भाजपने रणनीतीवर चर्चा केली आहे. शिंदे गट आणि भाजपची जिल्हास्तरावर झालेली ही पहिलीच बैठक आहे.

Kolhapur News : कोल्हापूर मनपासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि भाजपने रणनीतीवर चर्चा केली आहे. शिंदे गट आणि भाजपची जिल्हास्तरावर झालेली ही पहिलीच बैठक होती. बंडखोर सेना गट आणि भाजपने सरकार स्थापनेपूर्वी एकमेकांवर तोफ डागते होते. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर सातत्याने टीका केली होती, पण दोघांनी या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.

बैठकीनंतर शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री दिपक केसरकर म्हणाले की, जिल्हा नियोजन, विकास परिषद आणि जिल्हास्तरीय समित्यांमधील रिक्त पदे भरण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. योग्य समन्वयाने ही पदे भरली जातील, याची काळजी घेतली जाईल.

नियोजन समितीसह तालुकापातळीवरील सर्व पदाधिकारी निवड प्रक्रिया येत्या पंधरा दिवसांत पूर्ण होईल, अशी माहितीही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. आगामी निवडणुकांत युक्ती भक्कम ठेवण्यासाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना दोन्ही पक्षाच्या आमदार, खासदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक येथील हॉटेल पंचशीलमध्ये झाली. पालकमंत्री केसरकर आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री भाजपाचे चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. 

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील लवकरच हातात ‘ढाल-तलवार’ घेणार असल्याचा इशारा त्यांनी कळत न कळत दिला आहे. यावर पालकमंत्री म्हणाले, की झटपट निर्णय घेण्याची क्षमता असल्याने नेते आमच्या युतीकडे येत आहेत. मात्र नेत्यांची पार्श्वभूमीवर पाहून त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. अनेक राजकीय पक्ष आम्हाला पाठींबा देण्याच्या तयारीत आहेत. बाळासाहेबांची शिवसेनेमधील 20 आमदार अस्वस्थ आहेत. ते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे, यावर पालकमंत्री म्हणाले, की आमच्या धोरणानुसार एकमेकांचे कार्यकर्ते घ्यायचे नाहीत. मात्र जे बाहेरचे येणार आहेत तो त्यांचा स्वतंत्र प्रश्‍न आहे. तसेच विरोधक कोण काय म्हणतात त्याला आम्ही उत्तर देत राहणे योग्य नाही. ज्या लोकांची सत्ता गेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Manoj Jarange Patil on Eknath Shinde: शिंदेसाहेब, तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो, पण धोका दिलात, मनोज जरांगेंची एकनाथ शिंदेंवर पहिली टीका, बावनकुळेंवरही हल्ला
शिंदेसाहेब, तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो, पण धोका दिलात, मनोज जरांगेंची एकनाथ शिंदेंवर पहिली टीका, बावनकुळेंवरही हल्ला
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Beed Jail Walmik Karad: बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Shivsena Party hearing in SC: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Embed widget