एक्स्प्लोर

Buldhana Fire : बुलढाण्यातील खामगावमध्ये आठवडी बाजार परिसरात आग, नऊ दुकाने जळून खाक

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यतील खामगावमध्ये (Khamgaon) आठवडी बाजार परिसरात भीषण लागल्याची घटना घडली. काही वेळातच आगीत नऊ दुकाने जळून खाक झाली आहेत.

Buldhana Fire News : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यतील खामगावमध्ये (Khamgaon) आठवडी बाजार परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग इतकी भयानक होती की, काही वेळातच आगीत नऊ दुकाने जळून खाक झाली आहेत. यामुळं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. आग लागलेल्या दुकानांमध्ये किराणा दुकान, कृषीकेंद्र, हॉटेल अशा नऊ दुकानांचा समावेश आहे. तसेच दुसरीकडं मुंबईतील कुर्ल्यातील एलबीएस मार्गावर असलेल्या गुलाब शहा इस्टेटममधील गोदमांमध्ये देखील भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. 

आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश 

खामगाव शहरातील बाजारपेठ ही  बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. शहरातील याच आठवडी बाजार परिसरात मध्यरात्रीनंतर एका दुकानात आग लागल्याची घटना घडली. ही आग इतकी भयानक होती की इतर आठ दुकानांना देखील या आगीनं आपल्या विळख्यात घेतलं. आता यात एकूण नऊ दुकाने जाळून खाक झाली आहेत. यामध्ये किराणा, कृषीकेंद्र , हॉटेल अशा दुकानांचा समावेश आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं होतं. मात्र आग मोठी असल्यानं अकोला आणि शेगाव येथीलही अग्निशामक दलाला बोलावण्यात आलं होतं. दरम्यान, आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून, या आगीत मात्र मोठं नुकसान झालं आहे. सध्या अग्निशामक दलाकडून कुलिंगच काम सुरु आहे. नेमकी ही आग कशामुळं लागली याचा शोध घेतला जात आहे.

Buldhana Fire : बुलढाण्यातील खामगावमध्ये आठवडी बाजार परिसरात आग, नऊ दुकाने जळून खाक

कुर्ल्यातील एलबीएस मार्गावर गोदमांमध्ये भीषण आग

दुसरीकडं  मुंबईतील कुर्ल्यातील एलबीएस मार्गावर असलेल्या गुलाब शहा इस्टेटममधील गोदमांमध्ये देखील भीषण आग लागल्याची घटना घडली.  गेल्या दोन तासंपासून अग्निशमाक दलाच्या दहा ते पंधरा बंब आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी शेकडो कपड्याची दुकाने, कम्प्युटर पार्ट, प्लास्टिक साहित्य अशी गोदामे आहेत. यामुळं ही आग वाढत जात आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, या आगीमुळं मोठं नुकसान झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Forest Fire : जंगलातील वणव्यांमध्ये दुप्पटपेक्षा अधिकची वाढ; सर्वाधिक वणव्यांची नोंद गडचिरोलीत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 May 2024 : आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं

राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल

''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 13 May 2024 : आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले

''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''

Embed widget