एक्स्प्लोर

जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर सत्ता गेल्याचं सुतक; गोपीचंद पडळकरांची खरमरीत टीका

आता शरद पवार कधी घरात बसतात आणि मी कधी पक्ष सोडून जातो, अशी जयंत पाटलांच्या मनात घालमेल सुरू आहे, अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

Gopichand Padalkar On Jayant Patil :  महाविकास आघाडीची सत्ता गेल्याचं सुतक जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर आजही दिसून येतंय. सत्ता नसेल तर जयंत पाटील काम करू शकत नाहीत. आता शरद पवार कधी घरात बसतात आणि मी कधी पक्ष सोडून जातो, अशी जयंत पाटलांच्या मनात घालमेल सुरू आहे, अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. वाळवा येथे क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित समारंभात गोपीचंद पडळकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि  सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील उपस्थित होते. 

पडळकर म्हणाले की, विधान परिषदेचा एकीकडे निकाल लागला आणि दुसरीकडे शिवसेनेचे आमदार घेऊन एकनाथ शिंदे सुरतला गेले. काही दिवसातच महाविकास आघाडीची सत्ता देखील गेली. तेव्हापासून जयंत पाटील यांचा चेहरा सुतक असल्यासारखा झालाय असे पडळकर म्हणाले. इंग्रजांना तुम्ही घालवू शकता तर जयंत पाटलांना तुम्ही घालवू शकत नाही का? असा सवाल पडळकर यांनी उपस्थित समुदायाला केला. आज भाचा सोडला तर जयंत पाटील यांच्या मागे कुणीही नाही अशी टीकाही पडळकर यांनी केली. 

पडळकर म्हणाले की, सांगली जिल्हा बँकेत प्रचंड भष्टाचार झालाय. नोकर भरतीत देखील प्रचंड भष्टाचार झालाय.त्यामुळे बँकेवर  प्रशासक लावायची मागणी आम्ही मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे पडळकर म्हणाले. शिंदे सरकारचा अजून विस्तार झाला नाही या टीकेचा देखील पडळकर यांनी समाचार घेतला. आज उद्या होईल ना सरकारचा विस्तार. हे चुलते-पुतण्याचे सरकार नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस जरी आता सरकार चालवत असले तरी ते दोघे भारी आहेत असेही पडळकर म्हणाले.

जयंत पाटील सत्ता असेल तरच काम करू शकतात. सत्तेच्या विरोधात ते  काम करू शकत नाहीत. जयंत पाटलांनी सदाभाऊ खोत आणि त्यांच्या मुलावर गुन्हे दाखल करायचा प्लॅन केला. 15 दिवसांपूर्वी पोलिसांवर दबाव टाकून एका अपघात प्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न  केला होता असा आरोप देखील पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केला.  माझ्या विरोधात हद्दपारीची नोटीस आहे. पण आम्ही घाबरलो नाही, रोज लढत राहिलो असेही पडळकर म्हणाले. तसेच टेंभू योजनेला नागनाथ अण्णांचे नाव द्या अशी मागणीही पडळकर यांनी या कार्यक्रमातून केली. यावेळी मंचावर प्रमुख उपस्थिती असलेलले शहाजी बापू आता शिवसेनेचे स्टार प्रचारक आहेत. म्हणून शहाजी बापूंच्या वर, आता महाराष्ट्रभर फिरायला हवे, त्याची ती जबाबदारी आहे असेही पडळकर म्हणाले.
 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amravati Chivda | अमरावतीच्या तळेगाव जत्रेत कच्चा चिवड्याला प्रसिद्धी, चव चाखण्यासाठी ग्राहकांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 January 2024Navi Mumbai Traffic Jam Due to Coldplay concert : नवी मुंबईत होच असलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर परिणाम, सायन- पनवेल हायवेवर वाहतूक कोंडीMaha Kumbh 2025 Ashutosh Maharaj 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी आशुतोषजींचा लढा, महाकुंभमध्ये अखंड उभं राहून करतायत अनुष्ठान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget