एक्स्प्लोर

वाढदिवशीच मृत्यूने गाठलं, तरुणासह सख्ख्या भावाचाही मृत्यू

गडचिरोली जन्मदिवस असलेल्या तरुणासह त्याच्या सख्ख्या भावाचाही नदीत बुडून मृत्यू झाला.

गडचिरोली : वाढदिवशीच तरुणाला मृत्यूने गाठल्याची घटना गडचिरोलीत घडली आहे. जन्मदिवस असलेल्या तरुणासह त्याच्या सख्ख्या भावाचाही नदीत बुडून मृत्यू झाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे दोघांच्या वडिलांचाही त्याच दिवशी वाढदिवस होता. गडचिरोलीतील आल्लापल्लीचा रहिवासी असलेला 25 वर्षीय चेतन संतोष केळझरकर आणि 17 वर्षीय सुरज संतोष केळझरकर यांचा मृत्यू झाला. अहेरी तालुक्यातील टिकेपल्ली नदी घाटावर नाव उलटल्यामुळे दोघा भावंडांना प्राण गमवावे लागले. चेतनचा वाढदिवस असल्यामुळे दोघे भाऊ सात मित्रांसोबत नदीघाटावर पार्टी करण्यासाठी गेले होते. संध्याकाळच्या सुमारास मजा मस्ती करत ते नदीतील बोटीत बसून फिरायला निघाले. बोट डळमळल्यामुळे उलटली आणि एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोघा सख्ख्या भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. दु्र्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांच्या वडिलांचाही त्याच दिवशी वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवशीच त्यांच्यावर आपल्या दोन्ही मुलांच्या मृत्यूची दुःखद वार्ता ऐकण्याची वेळ आली. घटनेची माहिती अहेरी पोलिसांना देण्यात आली, मात्र संध्याकाळ झाल्याचं सांगत पोलिसांनी घटनास्थळी येण्यास नकार दिल्याचा आरोप मित्रांनी केला. टिकेपल्ली व आलापल्ली गावातील काही रहिवाशांनी शोध मोहीम सुरु केली, मात्र अद्यापही दोघांचे मृतदेह मिळू शकले नाहीत. शोधकार्य सुरु आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार

व्हिडीओ

Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद

मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?

प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन

Embed widget