एक्स्प्लोर

होळीनिमित्त राज्यभरातील रेशन दुकानांवर अन्नधान्सासोबत फ्री साडी वाटप सुरु, लाडक्या बहिणींना दिलासा

अंत्योदय शिधापत्रिकाधारक लाडक्या बहिणींना होळी आनंदाची आणि उत्साहाची जाणार आहे

Maharashtra: होळी सणानिमित्त अंत्योदय रेशन कार्ड असणाऱ्या राज्यभरातील लाभार्थ्यांना वर्षातून एकदा साडी दिली जाते. या साड्यांच्या वाटपाला सुरुवात झाली असून 26 जानेवारीपासून होळीपर्यंत रेशनच्या दुकानांवरती या साड्यांचे वाटप सुरू राहणार आहे. होळी सणानिमित्त निश्चित केलेल्या साड्यांचं वाटप केलं जाणार असून रेशन दुकानांवर आता अन्नधान्यांसोबतच साडीही मिळणार असल्याने अंत्योदय शिधापत्रिकाधारक लाडक्या बहिणींना होळी आनंदाची आणि उत्साहाची जाणार आहे. 

होळीनिमित्त अंत्योदय योजनेतील लार्भार्थ्यांना साडी

राज्य सरकारने अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व रेशन दुकानांवर अंत्योदय कार्डधारकांच्या संख्येनुसार साड्या उपलब्ध करून दिल्या जातात. गेल्यावर्षीही ही योजना राबवण्यात आली होती. यावर्षीही होळीसणानिमित्त साडीवाटप  राज्यभरातील रेशन दुकानांवर सुरु आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील महिलांना स्वस्त धान्य दुकानांमधून एक साडी मोफत दिली जाणार आहे. लाभार्थी महिलांनी रेशन दुकानात जाऊन ई-पॉस मशीनवर अंगठा ठेवल्यानंतर त्यांना एका कार्डवर एक साडी दिली जाते.ही योजना गरीब कुटुंबांसाठी मोठा दिलासा देणारी ठरते. अन्नधान्या सोबत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी रेशन दुकानांवर मोफत दिली जाते. सरकारने निश्चित केलेल्या सणाच्या दिवशी या साड्यांचे वाटप केलं जातं. 26 जानेवारीपासून या साड्यांच्या वाटपाला सुरुवात झाली आहे होळीपर्यंत हे वाटप सुरू राहणार आहे.

सर्वाधिक साड्या पुण्याच्या बारामतीत

पुणे जिल्ह्यातील 48 हजार 874 महिलांना साडी देण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वात जास्त साड्या या 7 हजार 975 साड्या बारामती तालुक्यामध्ये दिल्या जाणार आहेत.

आंबेगाव - 5137 बारामती - 7975 भोर - 1909 दौंड - 7222 हवेली - 251 इंदापूर - 4453 जुन्नर - 6838 खेड - 3218 मावळ - 1536,मुळशी - 540 ,पुरंदर - 5285,शिरूर - 3990

राज्य सरकारने अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्यासोबतच एक साडी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक अंत्योदय कार्डधारक बारामती तालुक्यामध्ये असल्याची माहिती आहे. तर सर्वाधिक कमी अंत्योदय कार्डधारक हवेली तालुक्यात असल्याचे आकडेवारीनुसार समोर आले आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी वस्त्रोद्योग विभागाकडून केली जाणार आहे. 
पुणे जिल्ह्यातील सुमारे 48 हजार 874 शिधापत्रिकाधारकांना अर्थात महिलांना याचा लाभ होणार आहे.

हेही वाचा:

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 1500 रुपये आजपासून मिळणार, महिला व बाल विकास विभागानं उशीर होण्याचं कारण सांगितलं...

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe: पुण्यात नव्या दुचाकीची खरेदी, मिठाईतून 7 जणांना विषबाधा; थेट तुकाराम मुंढेंशी संपर्क अन् स्वीट मार्ट सील
Tukaram Mundhe: पुण्यात नव्या दुचाकीची खरेदी, मिठाईतून 7 जणांना विषबाधा; थेट तुकाराम मुंढेंशी संपर्क अन् स्वीट मार्ट सील
Omraje Nimbalkar: ठाकरेंचे एकनिष्ठ ओमराजे निंबाळकरही साथ सोडणार; ऑपरेशनच्या टायगर कधी, सध्या कुठं अडलंय?
Omraje Nimbalkar: ठाकरेंचे एकनिष्ठ ओमराजे निंबाळकरही साथ सोडणार; ऑपरेशनच्या टायगर कधी, सध्या कुठं अडलंय?
ठाकरेंच्या 16 आमदार आणि 7 खासदारांसोबत अंतिम बोलणी झालीय; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा मोठा दावा
ठाकरेंच्या 16 आमदार आणि 7 खासदारांसोबत अंतिम बोलणी झालीय; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा मोठा दावा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जून 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जून 2026 | सोमवार

व्हिडीओ

TMC MP Merged With Small Party : आता छोटा पक्ष, नंतर मोठं लक्ष्य | ABP Majha Special Report
Eknath Shinde Vs Ganesh Naik : नाईक Vs शिंदे, पत्रिकेवरून नवा संघर्ष! | ABP Majha Special Report
Chhatrapati Sanbhajinagar RTO : एक ऑडिओ क्लिप... आणि RTO चा कारभार चव्हाट्यावर? | Special Report
Opration Tiger : ऑपरेशन फिक्स? वेटिंग फॉर 'सिक्स' | ABP Majha Special Report
UBT Meeting Special Report :मातोश्रीची वाढती धाकधूक की आमदारांनंतर आता खासदारांमध्येही फुटीची नांदी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Crisis VIDEO : ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
Vidhan Parishad Election : सातारा-सांगलीत महायुतीची धडधड वाढली, एकनाथ शिंदेंचा निर्णय ठरणार निर्णायक, भाजपचे मतदार अज्ञातस्थळी
सातारा-सांगलीत महायुतीची धडधड वाढली, एकनाथ शिंदेंचा निर्णय ठरणार निर्णायक, भाजपचे मतदार अज्ञातस्थळी
Maruti WagonR BioFlex Flex Fuel Car: 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
धक्कादायक! पुण्यात तरुणीला धरणाच्या कालव्यात ढकललं, तरुणानेही उडी मारली; पोलिसांनी आरोपीला पकडलं
धक्कादायक! पुण्यात तरुणीला धरणाच्या कालव्यात ढकललं, तरुणानेही उडी मारली; पोलिसांनी आरोपीला पकडलं
Yusuf Pathan: खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
प्रणित मोरे अन् सेजलच्या अडचणीत वाढ; सायबर पोलीस ठाण्यात हजर राहणार, '370 च्या बिर्याणीची खिल्ली महागात
प्रणित मोरे अन् सेजलच्या अडचणीत वाढ; सायबर पोलीस ठाण्यात हजर राहणार, '370 च्या बिर्याणीची खिल्ली महागात
Video: सलग तीन सामन्यात अपयशी ठरला, मैदानात वाद होताच मिशाही न फुटलेला वैभव सुर्यवंशी श्रीलंकन खेळाडूंना थेट मारायला सुटला! समालोचकांनी सुद्धा झापलं, नेमकं काय घडलं?
Video: सलग तीन सामन्यात अपयशी ठरला, मैदानात वाद होताच मिशाही न फुटलेला वैभव सुर्यवंशी श्रीलंकन खेळाडूंना थेट मारायला सुटला! समालोचकांनी सुद्धा झापलं, नेमकं काय घडलं?
दाजीने धाकली मेव्हणी घरी राहायला येताच आंघोळीचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली अन् नंतर ब्लकमेल करत शरीर संबंधही ठेवले, गर्भवती होताच..
दाजीने धाकली मेव्हणी घरी राहायला येताच आंघोळीचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली अन् नंतर ब्लकमेल करत शरीर संबंधही ठेवले, गर्भवती होताच..
Embed widget