एक्स्प्लोर

Accident News: माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या मुलीचा अपघात; भरधाव पिकअपची कारला धडक

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधून अपघाताची एक बातमी समोर आली आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची मुलगी संजना जाधव यांच्या वाहनाचा अपघात (Accident) झाला आहे

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) अपघाताची एक बातमी समोर आली आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची मुलगी संजना जाधव यांच्या वाहनाचा अपघात (Accident) झाला आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील (Dhule-Solapur Highway) चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे हा अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे.

तर मिळालेल्या माहितीनुसार पिकप चालकाने जाधव यांच्या चालकाच्या बाजूने समोरून येत धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. मात्र सुदैवाने या अपघातात संजना जाधव, चालक आणि इतर कार्यकर्ते थोडक्यात बचावले आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना या कन्नड येथून आगामी विधानसभा निवडूनक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान त्यांच्या गाडीचा अपघात झाल्याने अनेक चर्चा आता रंगू लागली आहे.

दोन्ही वाहनांचे नुकसान, सुदैवाने कुणालाही दुखापत नाही. 

 मिळालेल्या माहितीनुसार, संजना जाधव या आगामी विधानसभा निवडूनक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. दरम्यान त्यांनी जिल्ह्यात नागरिकांच्या गाठीभेटी वाढवल्या आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजना जाधव या आपल्या कारने धुळे-सोलापूर महामार्गावरुन जात होत्या.  दरम्यान चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव जवळ त्यांची गाडी आली असता समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थाळ गाठून पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नसून संजना जाधव, चालक आणि इतर कार्यकर्ते थोडक्यात बचावले आहे. 

पुण्यात बसचा भीषण अपघात, 42 जखमी तीन गंभीर

दरम्यान, अशीच एक अपघाताची घटना आज पुण्यात घडली आहे. पुण्याच्या (Pune) भोरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. भोर तालुक्यातील महुडे येथुन भोरकडे प्रवासी घेऊन येत असताना, बसमध्ये तांत्रिक बिघाड होऊन एका वळणावर बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात (Accident) झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास एका वळणावर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटून बस रस्ता सोडून थेट शेतात घुसली. या अपघातात बसमधील 42 किरकोळ जण जखमी झाले असून 3 जण गंभीर जखमी आहेत. बस अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून किरकोळ दुखापत असणाऱ्या जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.  भोर उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यात आले आहेत. तर गंभीर जखमी असणाऱ्या तिघांना उपचारासाठी भोरमधील खासगी रुग्णालयात दाखलं करण्यात आलं आहे. अपघातामधील या गंभीर जखमींना आयसीयू (अति दक्षता विभागात) ठेवण्यात आलंय. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik : प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
Howrah Train Accident : रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines:  शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2025ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2024 Latest NewsABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik : प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
Howrah Train Accident : रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके
Nashik News : वडिलांच्या निधनानंतर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल, अंगावर रॉकेल टाकलं अन्...; बाप-लेकीची एकाच घरातून निघाली अंत्ययात्रा, नाशिकमधील घटना
वडिलांच्या निधनानंतर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल, अंगावर रॉकेल टाकलं अन्...; बाप-लेकीची एकाच घरातून निघाली अंत्ययात्रा, नाशिकमधील घटना
Virat Kohli : देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, किंग कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्लीकडून जंगी तयारी, 10 हजार जणांना एन्ट्री ते...!
देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, किंग कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्लीकडून जंगी तयारी, 10 हजार जणांना एन्ट्री ते...!
2300 विद्यार्थ्यांनी साकारले देशातील सर्वात मोठे '26 जानेवारी'; 41,800 स्क्वेअर फूटचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'
2300 विद्यार्थ्यांनी साकारले देशातील सर्वात मोठे '26 जानेवारी'; 41,800 स्क्वेअर फूटचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'
Sheikh Hasina : पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
Embed widget