एक्स्प्लोर

Maharashtra : प्रवीण परदेशी पुन्हा ॲक्टिव्ह मोडवर, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सहभाग 

Maharashtra : प्रशासकीय अधिकारी प्रवीण परदेशी हे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त होते. परंतु, ठाकरे सरकार सत्तेवर येताच प्रवीण परदेशी यांची आयुक्त पदावरून मे 2020 मध्ये बदली करण्यात आली होती.

मुंबई  : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे प्रशासकीय अधिकारी प्रवीण परदेशी (Praveen Pardeshi ) पुन्हा अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर आज झालेल्या बैठकीत प्रवीण परदेशी सहभागी झाले होते. 

प्रवीण परदेशी हे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त होते. परंतु, ठाकरे सरकार सत्तेवर येताच प्रवीण परदेशी यांची आयुक्त पदावरून मे 2020 मध्ये बदली करण्यात आली होती. त्यानंतर परदेशी थेट केंद्रीय कमिट्यांमध्ये सक्रीय होते. 2021 मध्ये प्रवीण परदेशी केद्रीय कमिटीतून निवृत्त झाले. त्यानंतर आज सह्याद्री अतिथीगृहावर आज झालेल्या बैठकीत ते सहभागी झाले होते. परदेशी यांच्या एन्ट्रीने सर्वच आश्चर्यचकीत झाले.  

कोण आहेत प्रवीण परदेशी?

प्रवीण परदेशी हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या प्रशासकीय सेवेमध्ये वन, पर्यावरण, अर्थ, नगर विकास, महसूलसह अनेक महत्वाच्या विभागांमध्ये काम केले आहे. 1993 मध्ये लातूरमध्ये भूकंप झाला होता त्यावेळी  परदेशी लातूरचे जिल्हाधिकारी होते. भूकंप झाला त्यावेळी परदेशी यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून दाखवलेल्या धाडसाचे त्यावेळी खास कौतुक करण्यात आले होते. 2014 मध्ये भाजप आणि शिवसेनेच्या युती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच परदेशी यांना मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्त केले होते. त्यानंतर प्रवीण परदेशी यांच्याकडे मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच 2020 मध्ये प्रवीण परदेशी यांनी तडकाफडकी बदली करण्यात आली होती. 

प्रवीण परदेशी यांना उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जाते. त्यामुळेच आता पुन्हा शिंदे-फडणवीस यांचे सरकार येताच प्रवीण परदेशी अॅक्टीव्ह मोडवर आले आहेत. 

महत्वाच्या बातम्या

शहाजी बापू पाटलांच्या आमदार निवासातील रुमचे छत कोसळलं, पण काळजी नको... बापू एकदम 'ओक्के'मध्ये

Amol Mitkari : ... म्हणून आपली भूमिका संशयाच्या भोवऱ्यात, अमोल मिटकरींनी राज्यपालांना दिलं संविधानाच्या प्रतीसह खरमरीत पत्र

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget