एक्स्प्लोर

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून पहिली मदत जाहीर

सरकार जाहीर केलेल्या मदतीचा दुसरा टप्पा 31 मार्चपूर्वी शेतकऱयांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. दुष्काळाच्या काळात देशात जाहीर झालेल्या मदतींपैकी ही सर्वात मोठी मदत असणार आहे.

उस्मानाबाद : यंदाच्या दुष्काळात सरकारने पहिली मदत जाहीर केली आहे. 151 दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना 2 हजार 900 कोटींची मदत मिळणार आहे. जाहीर झालेली मदत शतकऱ्यांना दोन टप्प्यांमध्ये मिळणार आहे. या मदतीचे सर्व पैसे बँक खात्यावर थेट जमा होणार आहे. या पैशातून बँकांना कोणतीही वसुली करता येणार नाही. शेतकऱ्यांचे दोन हेक्टर क्षेत्रात 30 टक्क्यांहून अधिक नुकसान झालं असेल तर दोन टप्प्यात 6 हजार 800 रुपये मदत मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात हंगामी पीक उत्पादक शेतकऱ्यांना 3 हजार 400 रुपये मिळणार आहे. तयेच यंदाच्या दुष्काळात फळबागांनाही सरकारकडून विक्रमी मदत जाहीर झाली आहे. बहुवार्षिक पिकांसाठी दोन हेक्टरपर्यंत 18 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये मिळतील. सरकार जाहीर केलेल्या मदतीचा दुसरा टप्पा 31 मार्चपूर्वी शेतकऱयांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. दुष्काळाच्या काळात देशात जाहीर झालेल्या मदतींपैकी ही सर्वात मोठी मदत असणार आहे. हंगामी पीक उत्पादक शेतकऱ्यांना कमीत कमी एक हजार रुपये तर फळबागवाल्यांना कमीत कमी दोन हजार रुपये मिळणार आहे. आदर्श आचारसंहिता घोषित झालेल्या 264 ग्रामपंचायतींना मात्र ही मदत तूर्तास मिळणार नाही आहे. ज्या खात्याचे आधार लिंकिंग आहे त्याच खात्यावर या मदतीचे पैसे मिळणार आहे. एकूण किती शेतकऱ्यांना मदत मिळणार? सर्वच शेतकरी हंगामी पीक घेतात आणि प्रत्येक जण दोन हेक्टरपर्यंत पात्र आहे असं गृहीत धरलं तर 21,38970 शेतकरी सर्वच शेतकरी फळबाग धारक आहेत आणि दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र आहे असं गृहीत धरलं तर 8,08,055 शेतकरी

महत्त्वाच्या बातम्या

ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget