एक्स्प्लोर

वृद्धावस्थेत व्यायाम करावा का? समाधानी जगण्यासाठीच्या फॅक्टरी कोणत्या?  शरीरसौष्ठवाचे भीष्माचार्य मधुकर तळवळकर म्हणाले...

Madhukar Talwalkar in Majha Katta : वय झालं म्हणून व्यायाम करायचा नाही हे चूक आहे. आपण खाणं पिणं, चिडणं वगैरे बंद करतो का? नाही ना मग व्यायाम का बंद करायचा असं शरीरसौष्ठवाचे भीष्माचार्य म्हणून ओळख असलेले मधुकर तळवलकर म्हणाले. मधुकर तळवलकर यांच्याशी माझा कट्टा या कार्यक्रमात फिटनेस, व्यायाम, आहार यासह विविध विषयावर संवाद साधला. 

मुंबई  : वय झालं म्हणून व्यायाम करायचा नाही हे चूक आहे. आपण खाणं पिणं, चिडणं वगैरे बंद करतो का? नाही ना मग व्यायाम का बंद करायचा. मला जास्त जगायचं आहे हे प्रत्येकाने ठरवावं. आता थोड्या गोष्टी बदलल्या आहेत, त्यामुळं 120 वर्षांपर्यंत माणूस जगू शकतो असं शरीरसौष्ठवाचे भीष्माचार्य म्हणून ओळख असलेले मधुकर तळवलकर म्हणाले. आपण कधी जन्मलो हे आपल्याला माहिती आहे मग आपण कधी मरायचं हे आपण ठरवायचं, असंही तळवळकर म्हणाले. मरतानाही आनंदी मनाने अनंतात विलिन व्हायचं असं मधुकर तळवलकर यांनी म्हटलं.  मधुकर तळवलकर यांच्याशी माझा कट्टा या कार्यक्रमात फिटनेस, व्यायाम, आहार यासह विविध विषयावर संवाद साधला. 

समाधानी जगण्यासाठी तीन फॅक्टरीज 
ते म्हणाले समाधानी जगण्यासाठी तीन फॅक्टरीज आपल्याकडे असाव्यात. पहिली डोकं शांत ठेवणारी आईस फॅक्टरी, दुसरी चांगलं बोलण्यासाठी जीभेवर शुगर फॅक्टरी आणि तिसरी म्हणजे मनात सॅटिसफॅक्टरी म्हणजे समाधान हे खूप गरजेचं आहे, असं ते म्हणाले. 

हनिमूनचा काय आहे किस्सा
आपल्या व्यायामाच्या झिंगेविषयी सांगताना तळवलकर म्हणाले की, माझं लग्न झाल्यानंतर ते म्हणाले की, मी हनिमूनला जाताना 30-30 पौंडच्या दोन पिशव्या व्यायामाच्या साहित्याच्या घेतल्या होत्या. आम्ही हनिमूनसाठी महाबळेश्वरला निघालो होतो. त्यावेळी पुणे स्टेशनवर हमाल लोकांना या पिशव्या उचलल्या नाहीत. आम्ही लग्न सुद्धा व्यायामशाळेत केलं होतं, असंही त्यांनी सांगितलं. व्यायामशाळेत लग्न का केलं असं विचारलं असता ते म्हणाले व्यायामशाळा माझ्यासाठी मंदिर आहे. म्हणून मी माझ्या मंदिरात लग्न केलं. लग्नाचं रिसेप्शनसुद्धा व्यायामशाळेच्या मागील मैदानात केलेलं, असं ते म्हणाले. 

कसा करावा व्यायाम 
ते म्हणाले की, व्यायाम करण्यासाठी मनाची तयारी असणं गरजेचं आहे. आपलं पहिलं प्रेम स्वतावर असावं. जीवन हसत खेळत जगण्यासाठी व्यायामाची सवय असणं गरजेचं आहे. सौंदर्य जपता तसंच शरीर जपावं. ईश्वरानं आपल्याला हे जीवन एकदाच दिलं आहे. त्याला जपणं गरजेचं आहे. व्यायाम किती वेळ केला हे महत्वाचं नाही तो कसा केला हे महत्वाचं आहे. आपल्याला आवश्यक असलेला व्यायाम करावा. काही शारीरिक व्याधी असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करावा. व्यायाम स्वखुशीनं करावा, बळजबरीनं नाही, असं ते म्हणाले.  

काय खावं- काय नाही
तळवलकर म्हणाले की, व्यायामात सातत्य असावं. मी खाण्याबाबत खूप प्रयोग केले. मी आधी दोनवेळा जेवायचो नंतर सहा वेळा जेवायचो नंतर चार वेळेचे प्रयोगही केले. मी सध्या चार वेळा जेवतो. प्रत्येक खाण्यात प्रोटीन आहे की नाही पाहावं. सहज मिळतं ते अन्न खावं. यासाठी अंडी खावी. नंतर कार्बो हायड्रेड आणि विटॅमिन मिनरल आणि फॅट हे प्रमाणात खावं. खाणं हे प्रमाणात असावं हे महत्वाचं आहे. सोमवार ते शनिवार लोकं पाळतात आणि रविवारी चीट डे करतात, माझ्या मते हे चुकीचं आहे, असं ते म्हणाले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
माणिकराव कोकाटेंविरोधात कोर्टाने अटक वॉरंट काढलं, पण मंत्रीमहोदय रुग्णालयात, अटक होणार की नाही?
मोठी बातमी: माणिकराव कोकाटेंविरोधात कोर्टाने अटक वॉरंट काढलं, पण मंत्रीमहोदय रुग्णालयात, अटक होणार की नाही?
Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
Manikrao Kokate Arrest: मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
Embed widget