एक्स्प्लोर

राज्य सरकारचा मोठा निर्णय, EWS, SEBC आणि ओबीसी विद्यार्थिनींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क परत मिळणार

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक  सुरू आहे. अर्थसंकल्पातल्या घोषणांच्या अंमलबजावणीसाठी 19 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

मुंबई : राज्यातील  ईडब्ल्यूएस (EWS) ,एसईबीसी (SEBC) व ओबीसी विद्यार्थिनींसाठी (OBC)   राज्य सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस), सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग(एसईबीसी) तसेच इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) मुलींना शिक्षण शुल्क आणि  परीक्षा शुल्कामध्ये 50 टक्क्यांऐवजी आता 100 टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीला मंजुरी दिली आहे.

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक  सुरू आहे. अर्थसंकल्पातल्या घोषणांच्या अंमलबजावणीसाठी 19 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.  यामध्ये  गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देणे, शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय, काजू उत्पादक शेतक-यांना अनुदान, नविन पर्यटन धोरणासह इतर अनेक विषय कॅबिनेट बैठकीत येणार आहे.  तसेच काजू उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय याचबरोबर नविन पर्यटन धोरणासह इतर अनेक विषय कॅबिनेट बैठकीत येणार आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशकात एक्साईजचा कर्मचारी हिट अँड रनचा बळी; मंत्री शंभूराज देसाईंनी पोलिसांना दिले कडक निर्देश
नाशकात एक्साईजचा कर्मचारी हिट अँड रनचा बळी; मंत्री शंभूराज देसाईंनी पोलिसांना दिले कडक निर्देश
वयाच्या 21 व्या वर्षी लग्न करून अभिनयाला केला रामराम, आज मुलगा-सून आहेत सुपरस्टार
वयाच्या 21 व्या वर्षी लग्न करून अभिनयाला केला रामराम, आज मुलगा-सून आहेत सुपरस्टार
Nana Patole on Eknath Shinde : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
Anil Parab: मी अनावधानाने तसं बोलले असेन तर वक्तव्य कामकाजातून काढून टाकते; अनिल परबांनी नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक लक्षात आणून दिली
मी अनावधानाने तसं बोलले असेन तर वक्तव्य कामकाजातून काढून टाकते; अनिल परबांनी नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक लक्षात आणून दिली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buldhana Rain : बुलढाण्यात नदीला पूर , इन्होवा कार पावसाच्या पाण्यात गेली वाहूनMumbai havy Rain : मुंबईला येणारे आमदार नागपुरात अडकलेVijay Wadettiwar On Mumbai Rain :  300 मिमी पावसाने अशी परिस्थिती, मुंबईच्या अवस्थेला सरकार जबाबदारHasan Mushirf Travel By Car : कल्याणमध्ये महालक्ष्मी रखडल्याने रस्तेमार्गे निघाले मुश्रीफ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशकात एक्साईजचा कर्मचारी हिट अँड रनचा बळी; मंत्री शंभूराज देसाईंनी पोलिसांना दिले कडक निर्देश
नाशकात एक्साईजचा कर्मचारी हिट अँड रनचा बळी; मंत्री शंभूराज देसाईंनी पोलिसांना दिले कडक निर्देश
वयाच्या 21 व्या वर्षी लग्न करून अभिनयाला केला रामराम, आज मुलगा-सून आहेत सुपरस्टार
वयाच्या 21 व्या वर्षी लग्न करून अभिनयाला केला रामराम, आज मुलगा-सून आहेत सुपरस्टार
Nana Patole on Eknath Shinde : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
Anil Parab: मी अनावधानाने तसं बोलले असेन तर वक्तव्य कामकाजातून काढून टाकते; अनिल परबांनी नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक लक्षात आणून दिली
मी अनावधानाने तसं बोलले असेन तर वक्तव्य कामकाजातून काढून टाकते; अनिल परबांनी नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक लक्षात आणून दिली
मुंबईची झाली तुंबई! अंबादास दानवे सरकारवर संतापले, म्हणाले, आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, आता मात्र...
मुंबईची झाली तुंबई! अंबादास दानवे सरकारवर संतापले, म्हणाले, आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, आता मात्र...
Ananya Panday :  अभिनेता चंकी पांडे झाला आजोबा, अनन्या पांडेच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
अभिनेता चंकी पांडे झाला आजोबा, अनन्या पांडेच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
Palghar Rain : पालघरमध्ये पावसाचा पहिला बळी; तुडूंब पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
पालघरमध्ये पावसाचा पहिला बळी; तुडूंब पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Punha Duniyadari : संजय जाधव मांडणार 'पुन्हा दुनियादारी'चा पट! शिरीन, श्रेयस, दिघ्याच्या यारीचा डाव रंगणार
संजय जाधव मांडणार 'पुन्हा दुनियादारी'चा पट! शिरीन, श्रेयस, दिघ्याच्या यारीचा डाव रंगणार
Embed widget