(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Appasaheb Deshmukh : मनी लॉड्रिंगप्रकरणी ईडीने अप्पासाहेब देशमुखांना केली अटक
Appasaheb Ramachandra Deshmukh : श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार अप्पासाहेब रामचंद्र देशमुख यांना ईडीने शुक्रवारी अटक केली.
Appasaheb Ramachandra Deshmukh : श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार अप्पासाहेब रामचंद्र देशमुख यांना ईडीने शुक्रवारी अटक केली. ही अटक मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. PMLA न्यायालयाने त्यांना 24 जून पर्यंत ईडीकडे कोठडी दिली आहे.
गेल्यावर्षी मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ. महादेव देशमुख यांना अटक केली होती. त्यानंतर आता ईडीने अप्पासाहेब रामचंद्र देशमुख यांना अटक केली आहे. अप्पासाहेब देशमुख हे डॉ. महादेव देशमुख यांचे सख्खे भाऊ आहेत. अप्पासाहेब रामचंद्र देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीच्या यादीतील हे पाच नंबरचे आरोपी आहेत.
ED has arrested Appasaheb Ramachandra Deshmukh, treasurer of Shri Chhatrapati Shivaji Education Society on 17.06.2022 in a case of Money Laundering. The Hon’ble PMLA Court has granted custody of the accused to ED till 24.06.2022.
— ED (@dir_ed) June 18, 2022