एक्स्प्लोर

Local Train Fight: विरारनंतर आता डोंबिवली लोकलमध्ये महिलांनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, ढकलाढकली, तुंबळ हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

व्हिडिओमध्ये अनेक महिला एकमेकींना ढकलत असल्याचे दिसते. या व्हिडीओत दोन महिला केस उपटत एकमेकींना बेदम  मारत असल्याचे  दिसत आहे.

Mumbai: लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांमध्ये पुन्हा एकदा तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. यापूर्वी विरार लोकलमध्ये एका महिलेला रक्त येईपर्यंत मारहाण झाल्याचा प्रकार ताजा असतानाच, आता डोंबिवली स्थानकावरून आज (1 जुलै) सकाळी 8.20 वाजता सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांची जोरदार हाणामारी झाली. ही घटना स्थानिक महिला डब्यात घडली असून, एकमेकींवर ओरडत, शिवीगाळ करत आणि झिंज्या उपटत मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच  व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये अनेक महिला एकमेकींना ढकलत असल्याचे दिसते. या व्हिडीओत दोन महिला केस उपटत एकमेकींना बेदम  मारत असल्याचे  दिसत आहे. (Dombivli Local Women Fight)

डोंबिवली लोकलमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी

विरार लोकलमध्ये एका महिलेला रक्त पडेपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा डोंबिवलीमध्ये सकाळी 8.20 वाजता डोंबिवलीवरून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली एकमेकींच्या झिंजा उपटत मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. दररोजच्या प्रमाणे गर्दीच्या वेळेत महिलांचा लोकल डबा भरलेला असतो. याच गर्दीत जागेवरून वाद झाला असावा, असं प्राथमिक माहितीवरून समजते. पण हा वाद इतका वाढला की थेट हाणामारीपर्यंत गेला. काही महिला प्रवाशांनी त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला, मात्र या महिलांनी कुणाचंच ऐकलं नाही.मुंबई लोकलमध्ये महिला डब्यात होणाऱ्या अशा भांडणाच्या घटना आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. यामुळे इतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो, तसेच सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होतो. रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

जागेच्या वादावरुन मारहाण

ही घटना विरार लोकलमधील मिरारोड ते भाईंदर स्थानकांदरम्यान 17 जून रोजी सायंकाळी 7.30 वाजता घडली. प्राथमिक माहितीनुसार, जागेच्या वादातून दोघींमध्ये वाद सुरू झाला आणि त्याचे पर्यवसन मारहाणीमध्ये झाले. प्रवाशांनी घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रीत केला. तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या प्रकाराची दखल घेतली जात आहे. सायंकाळी 7.32 वाजता ही लोकल भाईंदर स्थानकात दाखल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन्ही महिलांना गाडीतून खाली उतरवले. त्यानंतर त्यांच्या चौकशीदरम्यान जागेच्या वादातूनच हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा

क्रेडिट कार्ड, LPG सिलेंडर ते पॅनकार्डपर्यंत...आजपासून हे 7 नवे नियम बदललेत, सामान्यांच्या खिशावर होणार परिणाम

महत्त्वाच्या बातम्या

MPSC : स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी खूशखबर! गट-क च्या पदसंख्येत मोठी वाढ; आता 16,717 पदांसाठी होणार 'या' दिवशी परीक्षा
स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी खूशखबर! गट-क च्या पदसंख्येत मोठी वाढ; आता 16,717 पदांसाठी होणार 'या' दिवशी परीक्षा
Kolhapur : 'कोल्हापूर अहंकाराची मस्ती उतरवतं, फक्त वेळ येण्याची वाट...', बहुमताला डावलून सरकारने गोकुळ 'हिसकावल्या'नंतर सतेज पाटील भडकले
'कोल्हापूर अहंकाराची मस्ती उतरवतं, फक्त वेळ येण्याची वाट...', बहुमताला डावलून सरकारने गोकुळ 'हिसकावल्या'नंतर सतेज पाटील भडकले
स्वस्तात साडी खरेदी करण्याचं आमिष! सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेची तब्बल साडे आठ लाख रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल 
स्वस्तात साडी खरेदी करण्याचं आमिष! सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेची तब्बल साडे आठ लाख रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल 
पेच सोडवण्यासाठी सरकारने संचालक वाढवले, सतेज पाटलांच्या 14 जागा आल्या असत्या तर प्रश्नच उरला नसता : सुनिल तटकरे 
पेच सोडवण्यासाठी सरकारने संचालक वाढवले, सतेज पाटलांच्या 14 जागा आल्या असत्या तर प्रश्नच उरला नसता : सुनिल तटकरे 

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
Embed widget