एक्स्प्लोर

Beed: महादेव मुंडे प्रकरणाचा तपास तात्काळ SIT किंवा CID द्या अन्यथा...पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा प्रशासनाला इशारा

14 महिने उलटले तरी तपास होत नसल्याचा धक्कादायक खुलासा केल्यानंतर या प्रकरणाचा तपास परळी पोलिसांकडून काढून अंबाजोगाई पोलीस ठाण्याकडे सोपवला गेला

Beed:एकीकडी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 60 दिवस पूर्ण झाले असून या प्रकरणात अजूनही एक आरोपी फरार आहे. हत्येतील पुरावे नष्ट करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप होत असून दुसरीकडे महादेव मुंडे (Mahadeo Munde) प्रकरणावरून 14 महिने उलटले तरी तपास होत नसल्याचा धक्कादायक खुलासा केल्यानंतर या प्रकरणाचा तपास परळी पोलिसांकडून काढून अंबाजोगाई पोलीस ठाण्याकडे सोपवला गेला.आता या प्रकरणाचा तपास एसआयटी, सीआयडी मार्फत करावा अन्यथा आम्ही कुटुंबीय बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस प्रशासनाला दिलाय. (Beed)

महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास अंबाजोगाईचे पोलीस उपाधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे देण्यात आला होता आम्ही त्यांना भेटलो होतो. मात्र आता त्यांच्याकडून आम्हाला न्यायची अपेक्षा नाही. आम्ही बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असून त्यानंतर त्यांना 3 दिवसाची मुदत देऊन पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तात्काळ SIT किंवा CID तपास द्या अन्यथा..

'आमची एवढीच मागणी आहे एसपी साहेबांना, या प्रकरणात तात्काळ एसआयपी आणि सीआयडी द्या. नाहीतर आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करू. याआधीही आम्ही SP साहेबांना भेटलो होतो. तेंव्हा तपास अंबाजोगाई पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे सोपवण्यात आला नव्हता.  त्यांच्याकडे कोणत्याच गोष्टीचा फॉलोअप मिळाला नाही. त्यामुळे या प्रकरणात आम्हाला एसआयटी आणि सीआयडी तपास हवा आहे.' असे महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी बीड पोलीस अधीक्षकांकडे मागणी केली.

नक्की प्रकरण काय?

परळी तहसील कार्यालयासमोर संध्याकाळी 7.30 ते 8 वाजेदरम्यान भररस्त्यात महादेव मुंडे यांचा खून झाला, मात्र 14 महिने उलटूनही आरोपींचा शोध लागलेला नाही. चार तपास अधिकारी बदलले, दोन एसपींची बदली झाली, पण सत्य अजूनही गुलदस्त्यात आहे.महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे गेल्या दीड वर्षांपासून पोलिस ठाण्याचे उंबरे झिजवत आहेत, पण आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत. बीडमध्ये पोलिस अधिकारीच गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत का? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.या प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचे नाव घेतले जात आहे, पण तपास मात्र ठप्प आहे. भाजप नेते सुरेश धस यांनीही पोलिसांवर राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा:

Pankaja Munde : वाल्मिक कराड दिंडोरीच्या आश्रमात आल्याचा तृप्ती देसाईंचा आरोप, आता पंकजा मुंडे त्याच स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमाला पोहोचल्या; चर्चांना उधाण

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Sanjay Raut: हे कसले जेन -Z? यात सगळी भाजप अन् संघ परिवारातली मुलं आणि नातवंड; मोहन भागवतांच्या मुंबईतील संवाद कार्यक्रमावरून संजय राऊतांच्या हल्लाबोल
हे कसले जेन -Z? यात सगळी भाजप अन् संघ परिवारातली मुलं आणि नातवंड; मोहन भागवतांच्या मुंबईतील संवाद कार्यक्रमावरून संजय राऊतांच्या हल्लाबोल
Tukaram Mundhe: नियमानुसार काम जमत नसेल तर राजीनामे देऊन घरी जा! तुकाराम मुंढे एफडीएच्या 29 कर्मचाऱ्यांना इशारा
नियमानुसार काम जमत नसेल तर राजीनामे देऊन घरी जा! तुकाराम मुंढे एफडीएच्या 29 कर्मचाऱ्यांना इशारा
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Embed widget