एक्स्प्लोर

सरकारमध्ये असलो तरी मी आधी समाजाचा, 23 तारखेला राज्यभर रास्ता रोको, गोपीचंद पडळकरांचा एल्गार

धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण (Dhangar Reservation) मिळावं यासाठी 23 तारखेला राज्यभर रास्ता रोको (rasta roko) करण्यात येणार असल्याची माहिती भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दिली.

Gopichand Padalkar : धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण (Dhangar Reservation) मिळावं यासाठी 23 तारखेला राज्यभर रास्ता रोको (rasta roko) करण्यात येणार असल्याची माहिती भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दिली. यासाठी सर्वांनीएकत्र यावं असं आवाहन पडळकरांनी धनगर समाजाला केलं आहे. सरकारमध्ये जरी असलो तरी आधी मी समाजाचा असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. आदिवासी समाज आरक्षणाबाबत गरज नसताना जर आक्रमक होत असेल तर धनगर समाज सुद्धा आपली ताकद येत्या सोमवारी दाखवेल असं पडळकर म्हणाले. 

सरकार सगळ्या बाबतीत सकारात्मक

मी सरकारमध्ये जरी असलो तरी सरकारच्या विरोधात आंदोलन का करतोय तर मी आधी समाजाचा असल्याचे पडळकर म्हणाले. सरकार सगळ्या बाबतीत सकारात्मक आहे, मी तशा प्रकारची कागदपत्र सुद्धा सरकारकडे दिली असल्याचे ते म्हणाले. शासन निर्णय करताना कधी कुठली प्रोसेस आहे या सगळ्या बाबतची माहिती आम्हाला समितीकडून मिळाली असल्याचे पडळकर म्हणाले. आदिवासी नेते आणि काहीजण मुद्दामून सरकारवर जीआर निघू नये यासाठी दबाव टाकत आहेत. आम्ही आदिवासी नेत्यांना विनंती करतो की आमच्या सोबत आणि सरकार सोबत चर्चा करा असे पडळकर म्हणाले.

आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही

आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. हे आम्ही लिहून दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत, त्यानुसार एसटीमध्ये वर्ग करून आम्हाला आमचं आरक्षण मिळणार आहे. आदिवासी नेते जर म्हणत असतील आम्ही पाणी कट करू, रूळ उखडून टाकू तर आम्ही सुद्धा मागे राहणार नाहीत असंही पडळकर म्हणाले. आम्ही येत्या सोमवारी 23 तारखेला सकाळी 11 वाजता राज्यभर रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. मी सर्व धनगर बांधवांना आवाहन करतो की तुम्ही या आंदोलनात सहभागी व्हावं असं पडळकर म्हणाले. 

धनगड व धनगर या शब्दामुळे स्वातंत्र्यापासून हा समाज आरक्षणापासून वंचित

1980 पासून धनगर समाजाच्या आंदोलनाला सुरुवात झाली होती. धनगर समाज हा अनुसूचित जमातीत असून केवळ धनगड व धनगर या शब्दामुळे स्वातंत्र्यापासून हा समाज आरक्षणापासून वंचित राहिल्याचा दावा आंदोलन करीत आहेत. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती द्या, या मागणीला तसेच स्वातंत्र्यापासून सुरुवात झाली असली तरी 1980 पासून या आंदोलनाने वेग घेतला. निवडणुकीच्या तोंडावर अनेक वेळा सर्वच पक्षांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली. 

महत्वाच्या बातम्या:

Rohit Pawar : गोपीचंद पडळकर देवेंद्र फडणवीसांनी उभे केलेले चॉकलेट बॉय; राजेंद्र राऊतांवरही बोलले रोहित पवार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Satish Bhosale Khokya Bhai : खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
Maharashtra Budget 2025 : अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
शिवसेना नेत्यानं हडप केलेला गाळा परत मिळाला; हाती कुलूप येताच मराठमोळ्या वृद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू
शिवसेना नेत्यानं हडप केलेला गाळा परत मिळाला; हाती कुलूप येताच मराठमोळ्या वृद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5 PM 10 March 2025Thackeray vs Eknath Shinde : ठाकरे-शिंदे पहिल्यांदाच समोरासमोर, पण एकमेकांना का टाळलं? जाणून घ्याABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4 PM 10 March 2025Eknath Shinde - Uddhav Thackeray पहिल्यांदाच समोरासमोर, एकमेकांकडे पाहिलंही नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Satish Bhosale Khokya Bhai : खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
Maharashtra Budget 2025 : अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
शिवसेना नेत्यानं हडप केलेला गाळा परत मिळाला; हाती कुलूप येताच मराठमोळ्या वृद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू
शिवसेना नेत्यानं हडप केलेला गाळा परत मिळाला; हाती कुलूप येताच मराठमोळ्या वृद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू
BMC : कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
Raj Thackeray : राज ठाकरेंनी ज्या आमदाराला राजकारणात उभं केलं, त्यानेच आता मनसेप्रमुखांना सुनावलं; कुंभमेळ्याच्या वक्तव्यावरुन पलटवार
राज ठाकरेंनी ज्या आमदाराला राजकारणात उभं केलं, त्यानेच आता मनसेप्रमुखांना सुनावलं; कुंभमेळ्याच्या वक्तव्यावरुन पलटवार
जेजुरी देवस्थानचा मोठा निर्णय; पाश्चिमात्य कपड्यांना मंदिरात बंदी, भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू, काय आहे नियम?
जेजुरी देवस्थानचा मोठा निर्णय; पाश्चिमात्य कपड्यांना मंदिरात बंदी, भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू, काय आहे नियम?
Maharashtra Budget 2025 : कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण, राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9 हजार 710 कोटी रुपयांची तरतूद; अजितदादांच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय?
कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण, राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9 हजार 710 कोटी रुपयांची तरतूद; अजितदादांच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय?
Embed widget