एक्स्प्लोर

Davos World Economic Forum : दाओसमध्ये पहिल्याच दिवशी राज्याला मिळाली 45 हजार 900 कोटींची गुंतवणूक, मंत्री उदय सामंतांची माहिती

दाओसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या (World Economic Forum) वतीनं आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राला 45 हजार 900 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे.

Davos World Economic Forum : दाओसमध्ये (Davos) पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्याला (Maharashtra) 45 हजार 900 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे. यामुळं सुमारे 10 हजार लोकांना प्रत्यक्षपणे रोजगार मिळणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी दिली. स्वित्झर्लंड येथील दाओसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या (World Economic Forum) विद्यमाने आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)हे देखील उपस्थित आहेत. 

Employment : 10 हजार तरुणांच्या हाताला काम मिळणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सुमारे 10 हजार तरुणांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. दाओस (Davos) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले आहे. त्यांनी दाओस येथे सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिल्याचे सामंत यांनी सांगितले. महाराष्ट्र (Maharashtra) पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार आहे. तसेच महत्वाच्या उद्योगांसमवेत सामंजस्य करारही केले जाणार जाणार असल्याची माहिती  मंत्री उदय सामंत यांनी दिली. 

दाओसमध्ये कोणत्या कंपन्यांसोबत करण्यात आले सामंजस्य करार 

1) Greenko Energy Projects Pvt.Ltd 12 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक  
2) Berkshire Hathaway Home Services Orenda India 16 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
3)ICP Investments/ Indus Capital 16 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक  
4) Rukhi Foods 480 कोटी रुपयांची गुंतवणूक  
5)Nipro Pharma Packaging India Pvt. Ltd. 1 हजार 650 कोटी रुपयांची गुंतवणूक  

या कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित उपस्थित होते. आजपासून दावोस परिषदेला सुरूवात झाली. जगभरातल्या देशांसाठी आणि उद्योगपतींसाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (World Economic Forum) महत्त्वाची मानली जाते. या परिषदेत विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात येतात. तसेच राज्यातील देशातील गुंतवणुकीच्या संदर्बात चर्चा होते. 

महत्त्वाच्या बातम्या

Davos Agenda Summit : आजपासून दाओस परिषद; पंतप्रधान मोदींचं आज विशेष संबोधन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजचABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 14 January 2025Balasaheb Thackeray Smarak : बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवणार?Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Walmik Karad: न्यायाधीश पुन्हा वाल्मिक कराडला तोच प्रश्न विचारणार; पोलीस की न्यायालयीन कोठडी? केज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
न्यायाधीश पुन्हा वाल्मिक कराडला तोच प्रश्न विचारणार; पोलीस की न्यायालयीन कोठडी? केज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
Nashik Accident : सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
Embed widget