एक्स्प्लोर

गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे : एकनाथ खडसे

मृतांच्या नातेवाईकांना सरकारने आर्थिक मदत करायला हवी, अशी मागणी खडसे यांनी केली आहे. तसेच राज्यातील विविध प्रश्नांवर त्यांना आपले मत व्यक्त केले आहे.

  जळगाव :  वर्धा जिल्हयात हिंगणघाट येथे शिक्षिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला जातो, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. सध्याच्या काळात अनेक घटना पाहता महिलांवर अत्याचार होण्याच्या घटनांत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सरकार प्रयत्न करीत असले तरी अशा मानसिक विकृतीच्या विरोधात घटना घडल्यानंतर त्वरित कठोर शासन करण्यात आले पाहिजे. न्यायालयाचा निर्णय त्वरित मिळाला तर अशा घटनांत गुन्हेगार लोकांवर वचक निर्माण होऊ शकेल आणि त्यावर प्रतिबंध लागू शकतो, असे मत भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यातील हिंगोणे येथे झालेल्या अपघातात बारा लोकांचा बळी गेला आहे. मात्र हे अवैध प्रवासी वाहतुकीचे बळी असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. अवैध रीतीने राख आणि रेती वाहतूक करण्यात येत आहे. त्याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. त्यावर नियंत्रण आणले तर निरपराध लोकांचं जीव वाचू शकतात. मृतांच्या नातेवाईकांना सरकारने आर्थिक मदत करायला हवी, अशी मागणी एकनाथ  खडसे यांनी केली आहे. जळगाव येथील खडसे यांच्या निवासस्थानी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. दिल्लीच्या निवडणुकीचा विचार केला तर भाजपने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीसाठी संपूर्ण देशभरातील आमदार खासदार आणि नेते या ठिकाणी जाऊन प्रचाराचे काम करीत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे एखादया कार्यकर्त्याप्रमाणे घरोघर जाऊन प्रचार पत्रक वाटत आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचं अभिनंद केलं पाहिजे, त्यांच्या प्रयत्नाला यश मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे मुलीचं लग्नाचं वय अठरा वर्ष वरून 21 वर्ष करण्याचा सरकार विचार करीत आहेत. सरकारच्या या निर्णयाच एकनाथराव खडसे यांनी समर्थन केले असून या निर्णयामुळे लोकसंख्या वाढीवर नियंत्रण मिळू शकेल. मात्र अठरा वर्षाचा कायदा असताना देखील आजही अनेक बालविवाह होत आहेत हे पाहता असा निर्णय झाला तर तो स्वागतार्ह आहे. मात्र त्याला किती यश मिळेल या विषयी त्यांनी प्रश्न चिन्ह उपस्तीत केले आहे मनसेने बांगलादेशवासियांना मुंबई मधून चले जावं ची पोस्टरबाजी सुरू केली आहे. या घटनेच खडसे यांनी समर्थन केले आहे. बांगलादेश मधून मोठ्या संख्येने लोक भारतात येतात आणि या ठिकाणी येऊन अनेक जण गुन्हेगारी करतात, त्यामुळे त्यांना देशाबाहेर काढलाच पाहिजे. अगोदरच देशाची लोकसंख्या जास्त त्यात यांची भर पडल्याने नागरीसुविधांवर देखील त्याचा परिणाम होतो त्यामुळे अशा विचारांशी सहमत आहे. केंद्रानेही या प्रकारची भूमिका अगोदरच घेतली आहे, त्यामुळे मनसेच्या या भूमिकेचं आपण स्वागत करतो अस मत एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले आहे. Wardha | वर्ध्यातील हिंगणघाटात एकतर्फी प्रेमावरुन विकी नगराळेचा शिक्षिकेला जीवंत जाळण्याचा प्रयत्न

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
Maharashtra Teacher Recruitment : शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Embed widget