एक्स्प्लोर

coronavirus LIVE UPDATES | पुण्यातील अनेक भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी

#Coronavirus ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीननंतर कोविड19 च्या प्रादुर्भावाने इटली, स्पेन, अमेरिका, इंग्लंडसह जगभरातील अनेक देशात हजारो बळी गेले आहेत. कोरोनाने भारतात देखील सहा हजाराच्या जवळपास हा आकडा गेला आहे. त्यातही महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाविषयी सर्व महत्वाचे अपडेट आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये मिळतील.

Coronavirus live update covid 19 corona latest news coronavirus LIVE UPDATES | पुण्यातील अनेक भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी

Background

मुंबई : राज्यात कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे. काल दिवसभरात राज्यात 210 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. परिणामी राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1574 झाली आहे. तर, आज 13 जणांचा बळी गेला आहे. दिलायसादायक म्हणजे आजपर्यंत 188 लोक पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. राज्यात मुंबई आणि पुणे जिल्हा हे संवेदनशील झाली आहेत. मुंबईत सर्वाधिक 1008 रुग्णांची नोंद आहे. तर, त्याआखोखाल पुणे जिल्हात 254 रुग्णसंख्या आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाची रॅपीड टेस्ट घेण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात कोरोनामुळे परिस्थितीत दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. अजून तीन दिवसांनी देशातील लॉकडाऊन संपणार आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता राज्यातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्या प्रकारचे संकेत दिले आहेत.

 Coronavirus | देशात 24 तासात कोरोनाचे 678 नविन रूग्ण, 33 जणांचा मृत्यू : आरोग्य मंत्रालय

मुंबई महानगरपालिका रुग्ण संख्या 1008; मृत्यू 64
ठाणे 3 - 0
ठाणे मनपा 28 - 3
नवी मुंबई मनपा 32 -2
कल्याण डोबीवली मनपा 34 -2
उल्हासनगर मनपा 1 - 0
भिवंडी निजामपूर मनपा 0 - 0
मीरा भाईरंदर मनपा 21 - 1
पालघर 3 - 1
वसई विरार मनपा 12 - 3
रायगड 0 - 0
पनवेल मनपा 6 - 1
ठाणे मंडळ एकूण 1148 - 77

नाशिक 1 - 0
नाशिक मनपा 1 - 0
मालेगाव मनपा 5 - 1
अहमदनगर 9 - 0
अहमदनगर मनपा 16 - 0
धुळे 0 - 0
धुळे मनपा 0 - 0
जळगाव 1 - 1
जळगाव मनपा 1 - 1
नंदूरबार 0 - 0
नाशिक मंडळ एकूण 34 - 2
पुणे 7 - 0
पुणे मनपा 219 - 25
पिंपरी चिंचवड मनपा 22 - 0
सोलापूर 0 - 0
सोलापूर 0 - 0
सातारा 6 - 1
पुणे मंडळ एकूण 254 - 26
कोल्हापूर 0 - 0
कोल्हापूर मनपा 5 - 0
सांगली 26 - 0
सांगली मिरज कुपवाड मनपा 0 - 0
सिंधुदुर्ग 1 - 0
रत्नागिरी 5 - 1
कोल्हापूर मंडळ एकूण 37 - 1
औरंगाबाद 1 - 0
औरंगाबाद मनपा 16 - 1
जालना 1 - 0
हिंगोली 1 - 0
परभणी 0 - 0
परभणी मनपा 0 - 0
औरंगाबाद मंडळ एकूण 19 - 1
लातूर 0 - 0
लातूर मनपा 8 - 0
उस्मानाबाद 4 - 0
बीड 1 - 0
नांदेड 0 - 0
नांदेड मनपा 0 - 0
लातूर मंडळ एकूण 13 - 0
अकोला 0 - 0
अकोला मनपा 12 - 0
अमरावती 0 - 0
अमरावती मनपा 4 - 1
यवतमाळ 4 - 0
बुलढाणा 13 - 1
वाशिम 1 - 0
अकोला मंडळ एकूण 34 - 2
नागपूर 0 - 0
नागपूर मनपा 25 - 1
वर्धा 0 - 0
भंडारा 0 - 0
गोंदिया 1 - 0
चंद्रपूर 0 - 0
चंद्रपूर मनपा 0 - 0
गडिचरोली 0 - 0
नागपूर मंडळ एकूण 26 - 1
इतर राज्यातील 9 - 0
एकूण 1574 कोरोना बाधित अन् मृत्यू 110

आजपर्यंत 33093 जणांची कोरोना चाचणी झाली पैकी 1574 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 38927 लोकं होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहेत. तर 4738 लोकांना सरकारी ठिकाणी क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

21:05 PM (IST)  •  11 Apr 2020

दिवा विभागात आजपर्यंत रुग्ण आढळलेला नव्हता. मात्र, आज पहिल्या रुग्णाची नोंद झाली. तर ढोकाळी येथे राहणाऱ्या पिता (59) पुत्रांना (41) covid-19 ची बाधा झाली. त्यापैकी एक वैद्यकीय अधिकारी म्हणून होते कार्यरत आहेत. एक धक्कादायक बाब म्हणजे दोन पोलीस अधिकाऱ्यांना देखील covid-19 ची बाधा झालीय. त्यातील एक मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत (यांची नोंद नाशिकमध्ये आहे ) तर दुसरे ठाणे नगर पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत आहेत. यामुळे डॉक्टर आणि नर्स यांच्यानंतर पोलिसी पेशात देखील covid-19 शिरकाव झाल्याचे निष्पन्न झालंय. सोबत कळवा पारसिक नगर येथे आणखीन एका नवीन रुग्णाची (37) भर, तसेच मुंब्र्यात राहणाऱ्या एका १६ वर्षांच्या मुलाला देखील covid-19 ची बाधा.
20:39 PM (IST)  •  11 Apr 2020

पुण्यातील बालेवाडी भागातील दसरा चौकातील एका बंद हॉटेलला लागलेल्या आगीत चारजण जखमी झालेत. या बंद हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये काम करणारे कामगार रहात होते. अग्निशमन दल जागेवर पोहचण्या आधीच या चार जणांना बाहेर काढून उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागलेली असावी असा अंदाज आहे.
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात

व्हिडीओ

Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली
Akshay Kumar Car Accident : जूहूत 3 गाड्यांचा अपघात, अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या कारला धडक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Pune Shivsena UBT: सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
Embed widget