एक्स्प्लोर

Corona Test | राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड-19 तपासणी प्रयोगशाळा सुरू होणार

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त जणांची कोरोना टेस्ट होणे गरजेच आहे. त्यासाठी आता राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोनाची टेस्ट करण्यासाठी प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार असल्याचा माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले

मुंबई : कोविड-19 विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेतात महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाअंतर्गत येणारी सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये, सर्व खाजगी वैद्यकीय महाविद्यालये त्याचप्रमाणे अभिनव विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड-19 तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.

वैद्यकीय शिक्षण संचालनालयाअंतर्गत येणाऱ्या आणि आतापर्यंत कोविड-19 प्रयोगशाळा नसणाऱ्या कोल्हापूर, जळगाव, बारामती, यवतमाळ,अकोला, गोंदिया, चंद्रपूर, लातूर, नांदेड व अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड-19 तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात याव्यात त्याचप्रमाणे सर्व खाजगी आणि अभिनव विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये अशा तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याबाबत चाचपणी करण्यात यावी अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ.संजय मुखर्जी यांना दिल्या होत्या त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी याबाबतचे प्रस्ताव आजच इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च नवी दिल्ली यांच्याकडे पाठवावेत अशा सूचना वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी पत्राद्वारे सर्व महाविद्यालयांना दिल्या आहेत. सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा सुरु करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला असून हे प्रस्ताव केंद्र शासनाकडून तातडीने मान्य करून घेण्यात येतील असंही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Corona Around the World | जगभरात कोरोना व्हायरसची सध्याची परिस्थिती काय आहे?

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis on OBC Census: मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis on OBC Census: मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
Embed widget