एक्स्प्लोर

coronvirus | राज्यात रुग्णवाढीचा दर 7 वरुन 4.15 टक्क्यांवर, आज 122 जणांचा मृत्यू

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2560 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 74,860 आहे. तर दिवसभरात सर्वाधिक 122 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 916 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 2560 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 74,860 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 39,935 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, आज राज्यात 122 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 2587 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 916 कोरोनाबाधित रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा प्रमाण 43.18 टक्के आहे. राज्यातील मृत्यू दर 3.45 टक्के आहे.

आज झालेल्या मृत्यूपैकी 57 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे 30 एप्रिल ते 31 मे या कालावधीत आहे. या कालावधीत झालेल्या 65 मृत्यूपैकी मुंबई 30, सोलापूर 10, औरंगाबाद 6, नवी मुंबई 3, धुळे 3, जळगाव , कोल्हापूर, ठाण्यातील प्रत्येकी 2, अहमदनगर, अकोला, नंदूरबार, पुणे, उल्हासनगर, वसई विरार येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 4 लाख 97 हजार 276 नमुन्यांपैकी 74,860 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 71 हजार 915 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 33 हजार 674 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 71 पुरुष तर 51 महिला आहेत. त्यातील 69 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 46 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 7 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 122 रुग्णांपैकी 88 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 74,860

मृत्यू - 2587

मुंबई महानगरपालिका- 43, 492 (मृत्यू 1417)

ठाणे- 864 (मृत्यू 8)

ठाणे महानगरपालिका- 4188 (मृत्यू 85)

नवी मुंबई मनपा- 3001 (मृत्यू 74)

कल्याण डोंबिवली- 1444 (मृत्यू 27)

उल्हासनगर मनपा - 406 (मृत्यू 9)

भिवंडी, निजामपूर - 199 (मृत्यू 7)

मिरा-भाईंदर- 763 (मृत्यू 30)

पालघर- 171 (मृत्यू 3 )

वसई- विरार- 1028 (मृत्यू 31)

रायगड- 673 (मृत्यू 26)

पनवेल- 565 (मृत्यू 25)

नाशिक - 177

नाशिक मनपा- 216(मृत्यू 10)

मालेगाव मनपा - 762 (मृत्यू 58)

अहमदनगर- 128(मृत्यू 7)

अहमदनगर मनपा - 37 (मृत्यू 1)

धुळे - 53 (मृत्यू 10)

धुळे मनपा - 124 (मृत्यू 10)

जळगाव- 577(मृत्यू 65)

जळगाव मनपा- 204 (मृत्यू 9)

नंदुरबार - 37 (मृत्यू 4)

पुणे- 571 (मृत्यू 13)

पुणे मनपा- 7390 (मृत्यू 343)

पिंपरी-चिंचवड मनपा- 502 (मृत्यू 11)

सातारा- 564 (मृत्यू 22)

सोलापूर- 59 (मृत्यू 5)

सोलापूर मनपा- 973 (मृत्यू 80)

कोल्हापूर- 513 (मृत्यू 6)

कोल्हापूर मनपा- 94

सांगली- 113 (मृत्यू 3)

सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 13 (मृत्यू 1)

सिंधुदुर्ग- 78

रत्नागिरी- 314 (मृत्यू 5)

औरंगाबाद - 44 (मृत्यू 1)

औरंगाबाद मनपा - 1609 (मृत्यू 83)

जालना- 154 (मृत्यू 2)

हिंगोली- 193

परभणी- 51 (मृत्यू 1)

परभणी मनपा-22

लातूर -98 (मृत्यू 3)

लातूर मनपा- 27

उस्मानाबाद-91(मृत्यू 2)

बीड - 49 (मृत्यू 1)

नांदेड - 30

नांदेड मनपा - 105 (मृत्यू 6)

अकोला - 46 (मृत्यू 6)

अकोला मनपा- 601 (मृत्यू 27)

अमरावती- 17 (मृत्यू 2)

अमरावती मनपा- 244(मृत्यू 14)

यवतमाळ- 148 (मृत्यू 1)

बुलढाणा - 74 (मृत्यू 3)

वाशिम - 8

नागपूर- 39

नागपूर मनपा - 596 (मृत्यू 11)

वर्धा - 9 (मृत्यू 1)

भंडारा - 37

चंद्रपूर -17

चंद्रपूर मनपा - 10

गोंदिया - 66

गडचिरोली- 39

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 3661 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 18,950 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 71.48 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Speech Independence Day : युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!
युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!
Sandeep Kshirsagar: ‘सुनेत्राताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये’; निधी वाटपावरून संदीप क्षीरसागर संतापले, ध्वजारोहणाचे निमंत्रण न मिळाल्याने उघड नाराजी
'सुनेत्राताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये’; निधी वाटपावरून संदीप क्षीरसागर संतापले, ध्वजारोहणाचे निमंत्रण न मिळाल्याने उघड नाराजी
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
PM Modi Independence Day speech: उत्पादनापासून हरित अर्थव्यवस्थेपर्यंत, 'विकसित भारता'साठी पंतप्रधानांची 7-सूत्री 'सप्तधारा संकल्पना, Gen-Z साठीही मोठी घोषणा!
उत्पादनापासून हरित अर्थव्यवस्थेपर्यंत, 'विकसित भारता'साठी पंतप्रधानांची 7-सूत्री 'सप्तधारा संकल्पना, Gen-Z साठीही मोठी घोषणा!

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Embed widget