एक्स्प्लोर
छगन भुजबळ आयसीयूत, उपचार सुरु
मुंबई: आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. छातीत दुखत असल्याने भुजबळ यांच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.
भुजबळ यांना सोमवारी अचानक छातीत दुखू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. भुजबळांना उच्च रक्तदाब अर्थात ब्लडप्रेशरचाही त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. मात्र त्यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा नसल्याचा अहवाल,सेंट जॉर्ज रुग्णालयाने आर्थर रोड जेल प्रशासनाकडे सोपावला आहे.
भुजबळांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी 27 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. छगन भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळ दोघांचीही रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
भुजबळांच्या कंपनीचा संचालक माफीचा साक्षीदार?
जेलमधून भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना आणखी एक पत्र
छगन भुजबळांचं जेलमधून मुख्यमंत्र्यांना पत्र
भुजबळ कर्जबुडव्यांच्या यादीत, 'एसबीआय'कडून जप्तीच्या हालचाली
आता ईडीकडून भुजबळांविरोधात 20 हजार पानी आरोपपत्र
भुजबळांच्या संपत्तीवर ईडीची टाच, 55 कोटींची जमीन जप्त
छगन भुजबळांवरील आरोप
छगन भुजबळांची राजकीय कारकिर्द
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement