एक्स्प्लोर

अरेरावीची भाषा खपवून घेणार नाही, चंद्रकांत पाटील यांनी रोशन बेग यांना ठणकावलं

कोल्हापूर : कर्नाटकात 'जय महाराष्ट्र' बोलण्यावर बंदी घालण्याची भाषा करणाऱ्या मंत्री रोशन बेग यांना महाराष्ट्र- कर्नाटक समन्वयमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट शब्दात सुनावलं आहे. अरेरावीची भाषा खपवून घेतली जाणार नाही, असं त्यांनी ठणकावलं आहे. मराठी लोकप्रतिनिधींची गळचेपी करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जय महाराष्ट्र बोलल्यास किंवा कर्नाटक विरोधात घोषणा दिल्यास, पद रद्द करण्याचा इशारा नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी सोमवारी दिला होता. बेग यांच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ''कर्नाटकाला महाराष्ट्र पाणी, वीज आणि आरोग्याच्या सुविधा ही पुरवतं. त्यामुळे बेग यांची भाषा खपवून घेतली जाणार नाही. याप्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असून, वेळप्रसंगी सुप्रीम कोर्टात जाऊ, '' असा इशारा पाटील यांनी यावेळी दिला. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कर्नाटकला ठणकावलं आहे. पंढरपूरमध्ये बोलताना अशा प्रकारचे इशारे देऊन कर्नाटक सरकार घटनेचं उल्लंघन करत आहे. याबाबत कर्नाटकला रितसर पत्र लिहून यावर जाब विचारु असं ते म्हणाले आहेत. दरम्यान, एकनाथ खडेंच्या मध्यावधी निवडणुकी संदर्भातील वक्तव्यावरही चंद्रकांत पाटीला यांनी प्रतिक्रिया दिली. माध्यवधी निवडणूक हा खडसेंचा वैयक्तीक निष्कर्ष आहे. सरकार स्थिर असल्याने माध्यवधी निवडणुकीचे कोणतेही संकेत नसल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं. संबंधित बातम्या

शिवसेना आक्रमक, कर्नाटकच्या बसवर 'जय महाराष्ट्र'चे स्टिकर्स

‘जय महाराष्ट्र’ बोलल्यास पद रद्द, बेळगावात मराठी लोकप्रतिनिधींची गळचेपी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thackeray Shivsena Dasara Melava: आवाज घुमणार शिवतीर्थावरच! शिवसेना ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी गर्जना, राज ठाकरे येणार का? उत्सुकता शिगेला पोहोचली
आवाज घुमणार शिवतीर्थावरच! शिवसेना ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी गर्जना, राज ठाकरे येणार का? उत्सुकता शिगेला पोहोचली
Solapur Crime Pooja Gaikwad: चार बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या अन् हातात पाचशेची नोट, सूचक वाक्य, पूजा गायकवाडचं ते इन्स्टाग्राम रिल व्हायरल
चार बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या अन् हातात पाचशेची नोट, सूचक वाक्य, पूजा गायकवाडचं 'ते' इन्स्टाग्राम रिल व्हायरल
Shivsena: शिवसेना शिंदे गटात मुंबईमधील विभाग प्रमुखांच्या निवडीवरून अंतर्गत नाराजी? काही शिंदेंच्या भेटीला सुद्धा पोहोचले, ठाकरे गटानं सुद्धा गळ टाकला!
शिवसेना शिंदे गटात मुंबईमधील विभाग प्रमुखांच्या निवडीवरून अंतर्गत नाराजी? काही शिंदेंच्या भेटीला सुद्धा पोहोचले, ठाकरे गटानं सुद्धा गळ टाकला!
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं अन् फरफटत नेलं; स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एकुलता एक मुलगा मृत्युमुखी, सहा जण जखमी
पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं अन् फरफटत नेलं; स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एकुलता एक मुलगा मृत्युमुखी, सहा जण जखमी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thackeray Shivsena Dasara Melava: आवाज घुमणार शिवतीर्थावरच! शिवसेना ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी गर्जना, राज ठाकरे येणार का? उत्सुकता शिगेला पोहोचली
आवाज घुमणार शिवतीर्थावरच! शिवसेना ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी गर्जना, राज ठाकरे येणार का? उत्सुकता शिगेला पोहोचली
Solapur Crime Pooja Gaikwad: चार बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या अन् हातात पाचशेची नोट, सूचक वाक्य, पूजा गायकवाडचं ते इन्स्टाग्राम रिल व्हायरल
चार बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या अन् हातात पाचशेची नोट, सूचक वाक्य, पूजा गायकवाडचं 'ते' इन्स्टाग्राम रिल व्हायरल
Shivsena: शिवसेना शिंदे गटात मुंबईमधील विभाग प्रमुखांच्या निवडीवरून अंतर्गत नाराजी? काही शिंदेंच्या भेटीला सुद्धा पोहोचले, ठाकरे गटानं सुद्धा गळ टाकला!
शिवसेना शिंदे गटात मुंबईमधील विभाग प्रमुखांच्या निवडीवरून अंतर्गत नाराजी? काही शिंदेंच्या भेटीला सुद्धा पोहोचले, ठाकरे गटानं सुद्धा गळ टाकला!
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं अन् फरफटत नेलं; स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एकुलता एक मुलगा मृत्युमुखी, सहा जण जखमी
पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं अन् फरफटत नेलं; स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एकुलता एक मुलगा मृत्युमुखी, सहा जण जखमी
Kolhapur News: ऑनलाईन रमीत पैशाची उधळण करत कर्जबाजारी, दोघा मित्रांचा दागिने चोरण्याचा कट अन् अनंत चतुर्थीला वृद्ध महिलेला संपवलं
कोल्हापूर: ऑनलाईन रमीत पैशाची उधळण करत कर्जबाजारी, दोघा मित्रांचा दागिने चोरण्याचा कट अन् अनंत चतुर्थीला वृद्ध महिलेला संपवलं
Nagpur Crime: नागपूरच्या कडबी चौकात धक्कादायक घटना, व्यापाऱ्यावर फायरिंग, हल्लेखोरांनी 50 लाख लुटले
नागपूरच्या कडबी चौकात धक्कादायक घटना, व्यापाऱ्यावर फायरिंग, हल्लेखोरांनी 50 लाख लुटले
Beed Crime Ex deputy sarpanch death: शेवटच्या पाच-सहा दिवसांत काय घडलं, गोविंद बर्गेंचा मोबाईल बंद, गावातील मित्रांनी काय सांगितलं?
शेवटच्या पाच-सहा दिवसांत काय घडलं, गोविंद बर्गेंचा मोबाईल बंद, गावातील मित्रांनी काय सांगितलं?
बिहारमधील मतदार छाननीची SIR प्रक्रिया देशभर लागू होणार, निवडणूक आयोगाने घेतला आढावा
बिहारमधील मतदार छाननीची SIR प्रक्रिया देशभर लागू होणार, निवडणूक आयोगाने घेतला आढावा
Embed widget