एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे हेच औरंगजेबासारखे वागत आहे; भाजप प्रदेशाध्यक्षाचा पलटवार, म्हणाले...  

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे हे औरंगजेबासारखेच वागत असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Chandrashekhar Bawankule वर्धा  : उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) हे औरंगजेबासारखेच वागत आहेत. अमित भाईंची (Amit Shah) उद्धव ठाकरे काय बरोबरी करू शकतात, असा सवाल उपस्थित करून उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जर बघत असतील तर त्यांना नक्कीच याचे दु:ख होत असेल. उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबाचे स्वरूप स्वकीरले असल्याची बोचरी टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ते वर्धा येथे बोलत होते.

अमित शाहांनी बाळासाहेबांचे स्वप्न खऱ्याअर्थाने पूर्ण केलं- चंद्रशेखर बावनकुळे

ज्या अमित शाहांनी कलम 370 रद्द केलं. त्यांच्यावर उद्धव ठाकरे टीका करत आहेत. ज्या अमित भाईंनी काँग्रेसनी तयार केलेलं 370 कलम हे देशावरील  एक कलंक रद्द करून एक मोठ राष्ट्रीय कार्य केलं, त्या अमित शाहची तुम्ही काय बरोबरी करणार? काश्मीर ते कन्याकुमारी भरात एकसंघ करण्याचं काम हिंदुहृदय  सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न त्यांनी खऱ्या अर्थाने पूर्ण केलंय. बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वात त्यांनी पूर्ण केलंय. मात्र राजकारणाकरिता तुम्ही एवढी खालची पातळी गाठली आहे की तुम्हाला आता जनताच योग्य तो धडा शिकवेल. असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

जनता तुम्हाला आता खरा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही - चंद्रशेखर बावनकुळे

अशा खालच्या पद्धतीचे बोलने, घाणेरड्या पद्धतीचे वक्तव्य करणे, कधी देवेंद्रजी बद्दल बोलने, कधी अमित भाई बद्दल बोलने, हे महाराष्ट्राच्या जनता खपवून घेणार नाही. हिंदू म्हणजे हिंसा असे म्हणणारे राहुल गांधी त्यांच्यासोबत तुम्ही मांडीला मांडी लावून बसले आहात आणि ते आता हिंदुत्वाबद्दल बोलत आहेत, मात्र जनता तुम्हाला खरा जाब विचारल्याशिवाय राहणार नसल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरचा ताबा सुटला

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यात भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह हे अहमदशाह अब्दालीचे वंशज आहेत, असा घणाघाती हल्लाबोल केला आहे. त्यांच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते फार फ्रस्टेट झाले आहेत. या अस्वस्थतेत ते असे शब्द वापरत आहेत. यावर आपण काय उत्तर द्यायला हवं. नैराश्यात एखादी व्यक्ती डोकं बिघडल्यासारखं बोलत असेल तर त्याला उत्तर द्यायचं नसतं, असे फडणवीस म्हणाले.

तसेच, अमित शाह यांनी औरंगजेब फॅन क्लब असा शब्द वापरला होता. उद्धव ठाकरे यांनी हे भाषण करून आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत, हे दाखवून दिलं आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावलाय.

हे ही वाचा 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Raj Thackeray : संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरेDevendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्यDevendra Fadnavis On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंबाबत अजितदादांची अधिकृत भूमिका आहे : फडणवीसSpecial Report MNS Raj Thackeray : मनसेच्या मेळाव्यात युतीची घोषणा की स्वबळाची ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Raj Thackeray : संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Beed Ajit Pawar: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
बीड डीपीडीसीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
Param 8000 is India First Supercomputer : आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
Ladki Bahin Yojana : ...ज्या महिलांना योजनेचा लाभ गेलाय, त्या कुणाच्याही खात्यातून पैसे घेणार नाही,आदिती तटकरेंनी संभ्रम दूर केला
30 लाख अपात्र लाभार्थ्यांचा आकडा ना मुख्यमंत्री, ना उपमुख्यमंत्री अन् माझ्याकडे, आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Embed widget