एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

विधानसभेत बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी, कन्नड संघटनांकडून आमदाराचा फोटो जाळून निषेध

महाराष्ट्राच्या विधीमंडळात विधीमंडळ सदस्य म्हणून शपथ घेताना चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी सीमाभागातील नागरिकांचे स्मरण केले होते. तसेच बेळगाव, निपाणी, बिदर, भालकी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे अशी मागणी केली. त्यांच्या या कृतीचे आज बेळगावात पडसाद उमटले आहेत.

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळील चंदगड विधानसभा मतदारसंघातीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश पाटील यांनी काल (27 नोव्हेंबर) महाराष्ट्राच्या विधीमंडळात आमदारकीची शपथ घेतली. आमदार राजेश पाटील यांनी सीमाभागातील नागरिकांचे स्मरण करुन शपथ घेतली होती. शपथ पूर्ण झाल्यानंतर पाटील यांनी बेळगाव, निपाणी, बिदर, भालकी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे अशी मागणी केली. त्यानंतर जय हिंद! जय महाराष्ट्र! जय सीमाबांधव! अशा घोषणा दिल्या. हे पाहून बेळगावमधील कन्नड संघटनांना पोटशूळ उठला आहे. राजेश पाटील यांनी बेळगाव, निपाणी, बिदर, भालकी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे अशी घोषणा दिल्यामुळे या भागात राहणाऱ्या मराठी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सीमाबांधव राजेश पाटील यांचं कौतुक करत आहेत. परंतु हे पाहून कन्नड संघटनांना पोटशूळ उठला आहे. बेळगावातल्या कन्नड रक्षण वेदिकेच्या मूठभर कार्यकर्त्यांनी आज (28 नोव्हेंबर) आमदार राजेश पाटील यांचा फोटो जाळून त्यांचा पोटशूळ शमवून घेण्याचा प्रयत्न केला. कन्नड संघटनांकडे मराठी-कन्नड वाद सोडून दुसरे कोणतेही विषय नाहीत. त्यामुळे हे लोक सीमाप्रश्न, मराठी भाषा, मराठी संस्कृतीविरोधात कोणत्याही गोष्टीचे भांडवल करुन आंदोलन करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामाध्यमातून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. आज या लोकांनी सेंट झेव्हियर्स शाळेसमोर आमदार राजेश पाटील यांची प्रतिमा दहन करुन पाटील यांचा निषेध करण्याचा प्रयत्न केला आहे. या कन्नड संघटनेतील लोकांचे म्हणणे आहे की, बेळगावात मराठी आणि कन्नड लोक सामंजस्याने राहतात. परंतु राजेश पाटील यांनी हे वातावरण बिघडवण्याचे काम केले आहे. राजेश पाटील यांचा शपथविधी पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकमDevendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Embed widget