एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Breaking News LIVE Updates : कर्जत- खोपोली मार्गावर केळवली गावानजीक टँकरला आग

Breaking News LIVE Updates, November 09 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

LIVE

Key Events
Breaking News LIVE Updates : कर्जत- खोपोली मार्गावर केळवली गावानजीक टँकरला आग

Background

जिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागलाय. एसटीचं राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेत. सरकारनं समिती नेमल्यानंतरही एसटी कर्मचारी संघटना संपावर ठाम, सलग दुसऱ्या दिवशी राज्यभरात एसटी बंद. त्यामुळे एसटी कर्मचारी संप चिघळण्याची शक्यता आहे.

न्यायालयाच्या निर्देशांचं सरकारकडून पालन, कोर्टाचा आदेश बघून पुढचा निर्णय घेणार - परिवहन मंत्री अनिल परब
कोर्टोच्या आदेशाचं कुणीही उल्लंघन करु नये, अन्यथा कारवाई करण्याबाबत निर्णय घेऊ. न्यायालयाच्या निर्देशांचं सरकारकडून पालन, कोर्टाचा आदेश बघून पुढचा निर्णय घेणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. 

तामिळनाडूत मुसळधार पाऊस; 'रेड अलर्ट' जारी
Heavy Rain in Tamil Nadu : तामिळनाडूमध्ये चेन्नईसह अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच आयएमडीनं येणाऱ्या दिवसांत अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू, केरळ, माहे, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यालगतच्या भागांत 10 आणि 11 नोव्हेंबर रोजी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांच्यासोबत संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. 

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक, आमदार मिटकरी यांची ट्वीटरवर माहिती. सायबर सेलकडे केली तक्रार

Padma Awards 2020: आनंद महिंद्रा यांच्यासह महाराष्ट्रातील मान्यवरांचा पद्म पुरस्काराने गौरव
Padma Awards 2020:  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांचे राष्ट्रपती भवन येथे सोमवारी सायंकाळी वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये उद्योजक आनंद महिंद्रा यांना पद्म भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरण सोहळयास उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री उपस्थित होते. 

22:10 PM (IST)  •  09 Nov 2021

कर्जत- खोपोली मार्गावर केळवली गावानजीक टँकरला आग

कर्जत- खोपोली मार्गावर केळवली गावानजीक ऑईलच्या टँकरला आग लागली आहे.  अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

16:40 PM (IST)  •  09 Nov 2021

शिवसेना नेते संजय राऊत घेणार राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट

शिवसेना नेते संजय राऊत घेणार राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेणार आहे.  संजय राऊत आणि राज्यपाल यांच्यात पाट वाजता  बैठक होणार आहे.

15:29 PM (IST)  •  09 Nov 2021

सरकारकडे जाणारी मालमत्ता मलिक यांनी स्वत: कडे वळवली; आशिष शेलार यांचा आरोप

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते आशिष शेलार पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे नेते राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर आरोपांची फैरी झाडली. 

08:04 AM (IST)  •  09 Nov 2021

भापोळमधील कमला नेहरू रुग्णालयात लहान मुलांच्या वॉर्डला आग

Bhopal Fire At Kamla Nehru Hospital : भोपाळच्या कमला नेहरू रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये आग लागली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग घटनास्थळी स्वत: उपस्थित आहे. या घटनेत चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक मुले जखमी झाली आहेत. दरम्यान, कमला नेहरू रुग्णालयाबाहेर थांबलेल्या पालकांनी सांगितले की, 3-4 तास होऊनही त्यांना आपल्या मुलांची कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलनSaudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget