एक्स्प्लोर

लोकसभेसाठी काँग्रेस ठाकरे गटाला पाचपेक्षा जास्त जागा देणार नाही, नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला

काँग्रेसचे गल्लीतले नेते यांना टपल्या मारायला लागले ही यांची लायकी आहे. म्हणून उगाच 23 ची वलग्ना करण्यापेक्षा पाच जागा ज्या मिळणार त्या घ्या आणि गप्प बसा, असे नितेश राणे म्हणाले.

मुंबई: ठाकरे गट लोकसभेच्या (Lok Sabha Election)  23 जागा लढण्यावर ठाम आहे. याआधीही आम्ही 23 जागांवर लढलोय, काँग्रेसलाच शून्यापासून सुरूवात करायची आहे असा टोला खासदार राऊत यांनी मारला. त्यावर जागावाटपाची चर्चा हायकमांडसोबतच होईल असं वडेट्टीवार यांनी उत्तर दिलंय. ठाकरे गटाच्या 23 जागांच्या मागणीची नितेश राणेंनी खिल्ली उडवली. काँग्रेस ठाकरे गटाला पाच जागाही देणार नाही असा टोला नितेश राणेंनी (Nitesh Rane)  मारला. 

नितेश राणे म्हणाले, 22 तारखेचा अयोध्येचा कार्यक्रम मंदिर समितीने असंख्य साधू संतांनी एकत्र बसून त्या पवित्र ठिकाणी कोणी जावं, कुणी पूजा अर्चा करावी, कोणी रामाचे दर्शन घ्यावे हे समितीने ठरवले आहे. त्याला भाजपचा कार्यक्रम म्हणून परत एकदा संजय राऊतने आपल्या मालकाची हिंदू द्वेषी भूमिका दाखवली आहे. तू जर वारंवार आमच्या हिंदू समाजाचा अपमान केला तर मी महाराष्ट्र सरकारला सांगेन असलेले त्याचे संरक्षण काढा आणि याला हिंदूंच्या हवाले करा. हा परत याच्या दोन पायावर घरी जाणार नाही याची काळजी हिंदू समाज आणि कार्यकर्ते निश्चितपणे घेतील.

ठाकरे गटाकडे 23 माणसे नाहीत : नितेश राणे

काँग्रेसने यांच्याकडे ढुंकून देखील बघितले नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला काँग्रेस पक्ष पाच जागेपेक्षा जास्त जागा देत नाही अशी माझी माहिती आहे. जे दुपारचे सामनाचे पहिले संपादक होते ते पण आजकाल यांची लायकी काढू लागलेत की यांच्याकडे 23 माणसे नाहीत. भाजपबरोबर यांची युती होती तेव्हा अमित शहा स्वतः मातोश्रीवर आले होते.  मुख्यमंत्री असूनही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करायचे. उद्धव ठाकरे तेव्हा मध्येच उठून जायचे आणि आदित्य आणि वरूण सरदेसाईला चर्चेला बसायचे, कधी कधी तो श्रीधर पाटणकर देखील येऊन चर्चेला बसायचे. आता ना सोनिया गांधी भेटत ना राहुल गांधी भेटत, खर्गे पण यांना वेळ देतील का? हा फार मोठा प्रश्न चिन्ह आहे, असे नितेश राणे म्हणाले. 

काँग्रेसचे गल्लीतले नेते यांना टपल्या मारायला लागले : नितेश राणे

कोणीही काँग्रेसचे गल्लीतले नेते यांना टपल्या मारायला लागले ही यांची लायकी आहे. म्हणून उगाच 23 ची वलग्ना करण्यापेक्षा पाच जागा ज्या मिळणार त्या घ्या आणि गप्प बसा, असे नितेश राणे म्हणाले. 

हे ही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas On Walmik Karad Mcoca : कायदा कोणालाही सोडणार नाही, सुरेश धस यांची प्रतिक्रियाWalmik Karad Mcoca : वाल्मिक कराडवर मकोका, कराडच्या वकिलांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3PM 14 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्सDhananjay Deshmukh On Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
Suresh Dhas on Walmik Karad MCOCA : अखेर वाल्मिक कराडवर मकोका, टीकेचे राण पटेवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
अखेर वाल्मिक कराडवर मकोका, टीकेचे राण पटेवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
Embed widget