एक्स्प्लोर
औरंगाबादमध्ये बहुजन क्रांती मूकमोर्चा

औरंगाबाद: औरंगाबादेत आज बहुजन क्रांती मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबादच्या क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात होत आहे.
अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करा, ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावू नका आणि मुस्लिम समाजाला आरक्षण द्या, अशा प्रमुख मागण्या या मोर्चात करण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देऊन आमखास मैदानावर या मोर्चाची सांगता होणार आहे.
यापूर्वी नांदेड, बीडमध्येही बहुजन मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
बातम्या
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
