एक्स्प्लोर

Angarki Sankashti : गणपती बाप्पा मोरया! निर्बंध शिथिलतेनंतरची पहिलीच अंगारकी, गणेश मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

Angarki Sankashti 2021: कोरोना काळात कुलुपबंद असलेली मंदिरं आता उघडली आहेत आणि त्यानंतर प्रथमच आलेल्या अंगारकी संकष्टीनिमित्त गणेशभक्त बाप्पाचं दर्शन मंदिरात जाऊन घेऊ शकणार आहेत.

Angarki Sankashti 2021: गणेश भक्तांसाठी महत्त्वाची असणारी अंगारकी चतुर्थी आज मंगळवारी आहे. अंगारकी चतुर्थी म्हटलं की गणेशभक्तांमध्ये विशेष उत्साह दिसतो. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते अशी भावना आहे. त्यामुळे भाविकही अगदी भक्तीभावाने गणेशाची पूजा करून, त्याच्यासाठी उपवास धरून हे व्रत करतात. आज 23 नोव्हेंबर रोजी रात्री 08:27 वाजता चंद्रोदय होईल.

गेले दोन वर्ष कोरोनामुळे लोकांना अंगारकी चतुर्थी दिवशी आपल्या लाडक्या गणरायाचं दर्शन घेता आलेलं नाही. पण यंदा कोरोना ओसरु लागला आहे. महाराष्ट्र सरकारने मंदिरं सुरु केली आहे. कोरोना काळात कुलुपबंद असलेली मंदिरं आता उघडली आहेत आणि त्यानंतर प्रथमच आलेल्या अंगारकी संकष्टीनिमित्त गणेशभक्त बाप्पाचं दर्शन मंदिरात जाऊन घेऊ शकणार आहेत. त्यामुळे शासनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळत आपल्याला गणपती मंदिरात जाता येईल. असं असलं तरी देखील यंदा मंदिरांमध्ये तुलनेनं कमी गर्दी पाहायला मिळू शकते.

विशेष म्हणजे निर्बंध शिथिल झाल्यानं आज  अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर सज्ज झालं आहे. अंगारकीनिमित्त भाविकांना मंदाराच्या सिद्धी आणि रिद्धी या दोन्ही प्रवेशद्वारातून दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, ज्या भाविकांकडे ऑनलाईन पास नाही, त्यांना श्री सिद्धिविनायकाचं दर्शन मिळणार नाही आहे. सोबतच, कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन देखील करावे लागणार आहे. रात्री 1.30 वाजल्यापासून बाप्पाच्या दर्शनाला सुरुवात झाली आहे. याशिवाय पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई मंदिरासह राज्यातल्या ठिकठिकाणच्या गणेश मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे.

संकष्टी चतुर्थीची पूजा- विधी
- सकाळी उठल्यानंतर आधी आंघोळ करा आणि स्वच्छ धुतलेले कपडे घाला.
- सकाळी गणपतीची पूजा करा.
- गणपतीला तीळ, गूळ, लाडू, दुर्वा, चंदन अर्पण करा, वंदन करा.
- संध्याकाळी गणपतीचे पूजन करा.
- व्रत कथा सांगा किंवा ऐका.
- चंद्राला अर्ध्य अर्पण करा.
- या दिवशी गणपतीच्या मंत्रांचा जप करावा.
- पूर्ण दिवसभर उपवास ठेवावा. चंद्रोदयानंतर सोडावा.

संबंधित बातम्या

Angarki Sankashti Chaturthi 2021 : आज अंगारकी चतुर्थी, जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि पूजा विधी

Angarki Sankashti Chaturthi 2021: अंगारकीनिमित्त सिद्धिवियानक मंदिराची जय्यत तयारी; पूजा, आरती ते प्रसादापर्यंत नियमावली जारी

Angarki Sankashti Chaturthi 2021: अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा द्या, गणपतीला वंदन करा, असं करा व्रत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं

व्हिडीओ

Elon Musk : श्रीमंतीचा नंबर, मस्कच 'एक' नंबर; मस्क यांची एकूण संपत्ती किती? Special Report
Sikh procession in New Zealand : न्यूझीलंडमध्ये वारी शीखांची, मुजोरी स्थानिकांची Special Report
Manikrao Kokate : आमदारकीचा दिलासा किंचित पण अधिकारांपासून वंचित Special Report
Nashik NCP BJP Alliance : नाशिकमधल्या रस्त्यावरचा 'राजकीय पिक्चर' पाहिला? Special Report
Thackeray Brother Yuti : उद्याचा मुहूर्त, साधणार की हुकणार?  युतीची घोषणा करणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
Embed widget