एक्स्प्लोर

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची GST करातून अखेर मुक्तता, आवक मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत

Turmeric exempted from GST : सांगली बाजार पेठेत हळदीची आवक मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत होणार आहे. 

Turmeric exempted from GST : सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये येणाऱ्या हळदीस जीएसटी (GST) करातून अखेर मुक्तता मिळालीय. महाराष्ट्र निर्णय प्राधिकरण मुंबई यांनी जीएसटी हा हळद या शेतीमालावर लागणार नाही, असा निर्णय दिलाय. यामागे सांगली बाजार आवारामध्ये शेतकरी हा स्वतः हळद विक्रीसाठी घेऊन येत असतो असे कारण देण्यात आले आहे. तसेच येथून पुढे हळद हा शेतीमाल म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे सांगली बाजार पेठेत हळदीची आवक मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत होणार आहे. 
 
पाच टक्के कर मागे घेतला
2017 पासून हळदीच्या खरेदीवर पाच टक्के जीएसटी कर लागू करण्यात आला होता.अखंड स्वरूपात असलेली हळद हा शेतीमाल असल्याचे लवादाने मान्य करुन हळदीवर लावण्यात आलेला पाच टक्के कर मागे घेतला. मात्र, हळदीवर पुढील प्रक्रिया म्हणजे पूड असेल तर मात्र कर लागू राहणार आहे. सांगली बाजारपेठ हळदीची देशातील मुख्य बाजारपेठ असून वार्षिक हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र हळदीच्या खरेदीवर पाच टक्के जीएसटी कर 2017 पासून लागू करण्यात आला होता. हळद हा शेतीमाल प्रक्रिया विरहीत असल्याने कर लागू होत नसल्याचे अडत व्यापाऱ्यांचे म्हणणे होते.
 
खरेदीदारांना मोठा दिलासा
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकर पाटील यांनी जीएसटी का रद्द करावी? याबाबतची आपली भूमिका मांडली होती. मात्र हळद हा शेतीमाल असल्याचे आता लवादाने मान्य केले आहे. या निर्णयामुळे खरेदीदारांना मोठा दिलासा मिळालाय.  या प्रकरणी हळदीचे अडत व्यापारी मेसर्स एन. बी पाटील पेढीने लवादाकडे अपील केले होते. यामुळे आता सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्ये हळदीचा व्यवहार करणाऱ्या कमिशन एजंटवर आता जीएसटी लागणार नाही. 
 
हजार कोटीहून अधिक उलाढाल
सांगलीची हळद बाजारपेठ महत्त्वाची असून वार्षिक हजार कोटीहून अधिक उलाढाल होते. बाजारातील हळद सौदे करमुक्त करण्याच्या लवादाच्या निर्णयामुळे सांगली बाजारला आणखी उभारी मिळेल अशी आशा आहे. केंद्रीय करनिर्धारक सदस्य अशोककुमार मेहता आणि राज्य करनिर्धारक सदस्य राजीव कुमार मित्तल यांच्या समोर जीएसटी कर आकारणी बाबत सुनावणी झाली. 
 
संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Full PC : शिदेंची नाराजी, दादांची फटकेबाजी; दोघांनी फडणवीसांना तुफान हसवलंAjit Pawar Full PC : दिल्लीत जरा आराम मिळतो... अजित पवारांनी सगळंच सांगितलं ABP MAJHADevendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्यMahayuti Goverment : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांसह युतीचे नेते राजभवनात, सत्ता स्थापनेचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Embed widget