एक्स्प्लोर

Maharashtra Live Updates: धाराशिवच्या पवनचक्की कंपनीच्या ठेकेदाराकडून मोठी फसवणूक; शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे तक्रार

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लेटेस्ट अपडेटस जाणून घेण्यासाठी क्लिक करा. आज राज्यातील पावसाची स्थिती कशी असणार?

LIVE

Key Events
Maharashtra Live blog updates Vidhan sabha monsoon session 2025 Raj Thackeray Uddhav Thackeray Hindi compulsion weathr rain updates Maharashtra Live Updates: धाराशिवच्या पवनचक्की कंपनीच्या ठेकेदाराकडून मोठी फसवणूक; शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे तक्रार
Maharashtra Live blog
Source : ABPLIVE AI

Background

फ्लॉवरच्या पिकावर शेतकऱ्याकडून रोटावेटर.सततच्या पावसामुळे पीक गेल वाया, ट्रॅक्टरने जमिनीत गाडण्याची वेळ. पावसामुळे खर्च वाढला, पीकही गेले वाया, बाजारभाव नसल्याने शेतकऱ्याचे मोठं नुकसान. शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. मात्र निसर्गाची साथ मिळाली नाही की पदरी निराशा येते. धाराशिव मधील कळंब तालुक्यातल्या बोर्डा गावातील श्रीराम पोळ यांनी एक एकर क्षेत्रावर उन्हाळ्यात फ्लॉवरची लागवड केली. मात्र यावर्षी झालेल्या सततच्या अवकाळी पावसाने पीक पूर्णपणे वाया गेलं. त्यामुळे ट्रॅक्टरने पीक जमिनीत गाडण्याची वेळ त्यांच्यावर आली. पावसाने उत्पादन खर्च वाढला मात्र उत्पादन हाती आले नाही. 
 
17:35 PM (IST)  •  30 Jun 2025

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ख्रिस्ती समाजाचा मोर्चा; गुन्हा दाखल करण्याची मागणी

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या कथित चिथावणीखोर वक्तव्याच्या विरोधात उल्हासनगरात ख्रिस्ती समाज आक्रमक झाला आहे. ख्रिश्चन धर्मगुरूंविरोधात केलेल्या अपमानकारक वक्तव्यावरून पडळकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी ख्रिस्ती समाजाने आज उल्हासनगर येथील पोलीस उपायुक्त कार्यालयावर मोर्चा नेला.

उल्हासनगर शहरातील विविध चर्च संघटना, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि महिला मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले. पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांना लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी “गोड बोलून गळा कटणार नाही”, “धर्माचा अपमान सहन करणार नाही” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी सार्वजनिकरित्या दिलेली विधाने ख्रिस्ती समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आहेत. ही विधाने समाजात तेढ निर्माण करणारी व द्वेष पसरवणारी आहेत. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी मोर्चात सहभागी प्रतिनिधींशी चर्चा करून निवेदन स्वीकारले. यावर योग्य कायदेशीर प्रक्रिया केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
.

17:07 PM (IST)  •  30 Jun 2025

कल्याण पश्चिमला शॉर्टसर्किटमुळे घराला आग 

कल्याण पश्चिमला शॉर्टसर्किटमुळे घराला आग 

गुलजार टांगे वाले चाळीत एका घराला आग 

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती

घटनेत कोणतीही जीवितहानी नाही झाली नसून घर जळून खाक

कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाच्या जवांनी हटणास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Embed widget