एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे संपूर्ण निकाल

साताऱ्यातील मलकापूर नगरपरिषद निवडणूक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. आपला गड राखण्यात चव्हाणांना यश मिळाले आहे.

मुंबई : राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या पोटनिवडणुकींची आज मतमोजणी करण्यात आली. त्यामध्ये अहमदनगरच्या श्रीगोंदा नगरपरिषदेत भाजपने विजय मिळवला. परंतु नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला. तर साताऱ्यातील मलकापूर नगरपरिषद निवडणूक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. आपला गड राखण्यात चव्हाणांना यश मिळाले आहे. रायगडमधील कर्जत नगरपालिकेवर शिवसेना-भाजप युतीने भगवा फडकवला आहे. तर 17 पैकी 11 जागा जिंकत भाजपने नागपूरमधील महादुला नगरपंचायत निवडणूक जिंकली. गडचिरोलीतील आरमोरी नगरपरिषदेवर 17 पैकी 8 जागा जिंकत भाजपेन आपला झेंडा फडकवला. दुसऱ्या बाजूला बीड नगरपालिकेतील पोटनिवडणूक राष्ट्रवादीने जिंकली. तर सोलापुरातील दुधनी नगरपरिषदेतील पोटनिवडणूक काँग्रेसने जिंकली आहे.
गडचिरोलीमधील आरमोरी नगरपरिषद निकाल
एकूण जागा 17 : भाजप विजयी
भाजप : 8
काँग्रेस : 6
परिवर्तन : 1
शिवसेना : 1
भाकप : 1
नगराध्यक्ष : पवन नारनवरे (भाजप)
========
अहमदनगरमधील श्रीगोंदा नगर परिषद
एकूण जागा 19 : भाजप विजयी
भाजप : 11
काँगेस-राष्ट्रवादी आघाडी : 8
नगराध्यक्ष : शुभांगी पोटे (काँगेस-राष्ट्रवादी आघाडी)
========
साताऱ्यातील मलकापूर नगरपरिषद एकूण जागा 19 : काँग्रेस विजयी काँग्रेस : 14 भाजप : 5 नगराध्याक्ष : नीलम येडगे (काँग्रेस) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक काँग्रेसने जिंकली ======== रायगडमधील कर्जत नगरपालिका एकूण जागा 17 : शिवसेना-भाजप युती विजयी शिवसेना-भाजप-आरपीआय युती : 10 जागा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी : 8 जागा नगराध्यक्ष : सुवर्णा जोशी (शिवसेना) ======== नागपूरमधील महादुला नगरपंचायत एकुण जागा 17 : भाजप विजयी भाजप : 11 काँग्रेस : 4 बसप : 1 अपक्ष : 1 नगराध्यक्ष : राजेश रंगारी (भाजप) ======== बीड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 ची पोटनिवडणूक राष्ट्रवादीच्या मोमीन खमरुनिस्सा शरीफोद्दीन विजयी ======== सोलापूरच्या अक्कलकोटमधील दुधनी नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या गुरुशांतप्पा श्रीमंतप्पा परमशेट्टी 432 मतांनी विजयी ========
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget