एक्स्प्लोर

2 जुलै, 17 जुलै , 12 ऑगस्ट; शरद पवारांबाबत अजित पवारांसोबतचे तीन गौप्यस्फोट

12 ऑगस्टला पुण्यात एका व्यवसायिकाच्या घरी बोलावलं. मला बोलवलं म्हणून मी गेलो, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला आहे.

रायगड: सरकारसोबत जा, मी राजीनामा देतो असं शरद पवार (Sharad Pawar)  म्हणाल्याचा  गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी  (Ajit Pawar) केला आहे.  शरद पवार यांनीच सत्तेत सहभागी व्हावं असं सांगितलं असा मोठा गौप्यस्फोट अजित पवारांनी आज राष्ट्रवादीच्या बैठकीत केला. यासोबतच आपण स्वतःच राजीनामा देतो असंही ते म्हणाले असं अजित पवार म्हणाले. शरद पवार यांची सातत्याने धरसोडवृत्ती सुरू होती असं अजित पवार म्हणाले. विशेष म्हणजे देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीला सुप्रिया सुळेंना ही बोलावून याची कल्पना देण्यात आली होती असा दावा अजित पवारांनी केला.  शरद पवार आपल्याला एक सांगत होते आणि करत मात्र वेगळंच होते असं अजित पवारांनी म्हटलंय. 

अजित पवार म्हणाले,  शरद पवार यांनी सत्तेत सहभागी व्हा असं सांगितलं यासोबतच  राजीनामा देतो असं देखील सांगितलं. शरद पवार यांनी आम्हा तिघांना ते राजीनामा देणार असल्याबाबत माहिती होतं. म्हणून मी राजीनाम्याबाबत बोललो. शरद पवार मला एक सांगत होते आणि करत वेगळच होते.जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांची घरी मीटिंग झाली आणि दुसऱ्या दिवसापासुन आंदोलन सुरू झाले. शरद पवार यांची सातत्यानं धरसोड वृत्ती होती. 

एका व्यवसायिकाच्या घरी शरद पवारांनीच बोलवले :: अजित पवार 

भाजपसोबत जाण्याचा 2 जुलैला आम्ही घेतलेला निर्णय मान्य नव्हता तर मग आम्हाला 17 जुलैला बोलावलं कशाला? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.  पहिल्यांदा मंत्री या म्हणाले आणि त्यानंतर आमदार यांना घेऊन या म्हणाले. गाडी ट्रॅकवर होती मग काय झालं?  आम्हाला गाफील का ठेवण्यात आलं? आम्हाला 12 ऑगस्टला पुण्यात एका व्यवसायिकाच्या घरी बोलावलं. मला बोलवलं म्हणून मी गेलो. मग सातत्यानं असं का करत आहात? असा सवाल अजित पवरांनी केला आहे.

जो बोलतो तो चुकतो,  जो तोंडच उघडतंच नाही तो काय बोलणार : अजित पवार 

आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच काम करत आहे. जागा वाटपासंदर्भात तुम्ही काळजी करू नका, सगळ्यांना न्याय मिळेल. माझ्यासकट नऊ मंत्र्यांनी चार-चार जिल्हे वाटून जबाबदारी घेतली पाहिजे जो बोलतो तो चुकतो,  जो तोंडच उघडतंच नाही तो काय बोलणार. मी हे बोललोच नाही, मी हे ऐकलंच नाही असं मी बोलत नाही, असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना टोला दिला आहे.  

आपली राष्ट्रवादी हीच मूळ राष्ट्रवादी : अजित पवार 

आपली राष्ट्रवादी हीच मूळ राष्ट्रवादी आहे. सगळ्यांच्या आशिर्वादानं पुढे चला, काही चुकलं तर सांगा. प्रफुल पटेलांनी 2004 ची गोष्ट सांगितलं जी आम्हाला माहितीच नव्हती. पुढे प्रफुलभाई म्हणाले की आणखी बऱ्याच गोष्टी आहेत मात्र आपल्याला कुणाची बदनामी करायची नाही, असे देखील अजित पवार म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Indian Boxers News : भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Embed widget