एक्स्प्लोर

लघुशंकेचा बहाणा, पाथर्डी बलात्काराच्या आरोपीचं बेड्यांसह पलायन

पुरानं वाहतूक ठप्प झाल्याची संधी साधत मोईनने लघुशंकेचा बहाणा केला आणि खाली उतरला. त्यानंतर पोलिसांना झटका देऊन शेखनं बेड्यांसह पलायन केलं.

अहमदनगर : मुसळधार पावसामुळे अहमदनगरमध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचा फायदा उचलत पाथर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीने पलायन केलं आहे. वाहतूक कोंडीत बस अडकल्यावर लघुशंकेच्या बहाण्याने आरोपीने बेडीसह पोबारा केला. भैय्या उर्फ मोईन गुलाब शेख हा आरोपी बेड्यांसकट फरार झाला आहे. शेख हा पाथर्डीतल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी आहे. शेखला सुनावणीसाठी पाथर्डीहून नगर जिल्हा सत्र न्यायालयात नेण्यात आलं होतं. सुनावणीनंतर परतताना बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास होती. कल्याण-विशाखापट्टणम मार्गावरील मेहकरीला पुलावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होतं. त्यामुळे मेहकरीजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पुरानं वाहतूक ठप्प झाल्याची संधी साधत मोईनने लघुशंकेचा बहाणा केला आणि खाली उतरला. त्यानंतर पोलिसांना झटका देऊन शेखनं बेड्यांसह पलायन केलं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nanded: दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर संतापाचा उद्रेक, रविकांत तुपकरांची क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक; नांदेडमध्ये श्रीराम फायनान्ससह बजाज फायनान्सची कार्यालये फोडली!
दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर संतापाचा उद्रेक, रविकांत तुपकरांची क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक; नांदेडमध्ये श्रीराम फायनान्ससह बजाज फायनान्सची कार्यालये फोडली!
Tiger Migration: नागपूर जिल्ह्यातील दक्षिण टोकावरून उत्तर टोकापर्यंत वाघोबाची 150 किलोमीटरची बिनधास्त भ्रमंती! उत्तम वन्यजीव कॉरिडॉर निर्माण झाल्याची पावती?
नागपूर जिल्ह्यातील दक्षिण टोकावरून उत्तर टोकापर्यंत वाघोबाची 150 किलोमीटरची बिनधास्त भ्रमंती! उत्तम वन्यजीव कॉरिडॉर निर्माण झाल्याची पावती? उमरेड कऱ्हांडल्याचा नर वाघ चर्चेत
NCP Politics: राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार; अमित शाह यांची घेतली भेट, सुनेत्रा पवारांचीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार; अमित शाह यांची घेतली भेट, सुनेत्रा पवारांचीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
Maharashtra Live News Updates: नागपुरात आज पर्यावरणवादी थाळी बजाओ आंदोलन; सयाजी शिंदेही सहभागी होणार
Maharashtra Live News Updates: नागपुरात आज पर्यावरणवादी थाळी बजाओ आंदोलन; सयाजी शिंदेही सहभागी होणार

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुरासू चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीच्या दिशेने सरकलं, आज रात्री किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता; एनडीआरएफची 3 पथके तैनात, विजयवाडामध्ये 10 विमान उड्डाणे रद्द, चेन्नईमध्ये मुसळधार
मुरासू चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीच्या दिशेने सरकलं, आज रात्री किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता; एनडीआरएफची 3 पथके तैनात, विजयवाडामध्ये 10 विमान उड्डाणे रद्द, चेन्नईमध्ये मुसळधार
Gokul Election: गोकुळमध्ये मागच्या दाराने 8 संचालक वाढवण्याचा प्रयत्न? त्या संचालकांना 'व्यापक अधिकार द्या' म्हणत चंद्रकांतदादा पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
गोकुळमध्ये मागच्या दाराने 8 संचालक वाढवण्याचा प्रयत्न? त्या संचालकांना 'व्यापक अधिकार द्या' म्हणत चंद्रकांतदादा पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
NCP Politics: राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार; अमित शाह यांची घेतली भेट, सुनेत्रा पवारांचीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार; अमित शाह यांची घेतली भेट, सुनेत्रा पवारांचीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
CPR Kolhapur: थोरला दवाखाना सीपीआरच्या नुतनीकरणावर 600 कोटींचा खर्च अन् प्रसुती विभागासमोर नव्या छताला गळती; दोन महिन्यांपूर्वीच लोकार्पण
थोरला दवाखाना सीपीआरच्या नुतनीकरणावर 600 कोटींचा खर्च अन् प्रसुती विभागासमोर नव्या छताला गळती; दोन महिन्यांपूर्वीच लोकार्पण
Maharashtra Epstein Files Song: खरातला ओढलं, खेचत कोपऱ्यात नेलं...; महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटातील पहिलं गाणं समोर, VIDEO
खरातला ओढलं, खेचत कोपऱ्यात नेलं...; महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटातील पहिलं गाणं समोर, VIDEO
Mahalaxmi Express Robbery: सिग्नल यंत्रणाच बिघडवली अन् थेट महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूट; महिलांचे लाखोंचे दागिने हिसकावत दरोडेखोर लंपास, सातार्‍याजवळ मध्यरात्री थरार!
सिग्नल यंत्रणाच बिघडवली अन् थेट महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूट; महिलांचे लाखोंचे दागिने हिसकावत दरोडेखोर लंपास, सातार्‍याजवळ मध्यरात्री थरार!
Mugdha Deshmukh Death Case Pune: लंडनहून गुपचूप पुण्यात आली; पुढे बंद फ्लॅटमध्ये मुग्धा देशमुखचा मृतदेह, चक्रावून सोडणारा धक्कादायक घटनाक्रम
लंडनहून गुपचूप पुण्यात आली; पुढे बंद फ्लॅटमध्ये मुग्धा देशमुखचा मृतदेह, चक्रावून सोडणारा धक्कादायक घटनाक्रम
Mumbai Crime News : दिवाळीच्या साफसफाईसाठी मुंबईत होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली; कर्मचारी काम संपवून गेले, पुढे धक्कादायक घडलं, कुटुंबीयांचे पाय थरथरले, पोलिसही चक्रावले!
दिवाळीच्या साफसफाईसाठी मुंबईत होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली; कर्मचारी काम संपवून गेले, पुढे धक्कादायक घडलं, कुटुंबीयांचे पाय थरथरले, पोलिसही चक्रावले!
Embed widget