एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2024 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. मराठा-ओबीसी आरक्षण सोडवण्यासाठी शरद पवार अखेर मैदानात उतरले,मनोज जरांगेंसह लक्ष्मण हाकेंना सर्वपक्षीय बैठकीला बोलावण्याचा सल्ला https://tinyurl.com/yc32ss34 तुम्ही राज ठाकरेंची गाडी अडवायला लावली का,थेट प्रश्नावर शरद पवार म्हणाले, मी त्या रस्त्याने कधी जात नाही https://tinyurl.com/44dp7cc7

2. अजितदादांकडून हसन मुश्रीफांची उमेदवारी जाहीर,कागलमध्ये भाजपचे समरजितसिंह घाटगे तुतारी फुंकण्याची शक्यता https://tinyurl.com/332467t7 .. तर मी तुम्हालाच जबाबदार धरून तुमच्या अंगावर येणार! केशवराव भोसले नाट्यगृहासंदर्भातील बैठकीत संभाजीराजेंचा थेट हसन मुश्रीफांना हातवारे करत इशारा https://tinyurl.com/5bpf67fk अजित पवारांचे गुलाबी जॅकेट, पुतण्याच्या बदलत्या रंगावरुन काकांचा टोला, एकच हशा पिकला https://tinyurl.com/2ftfueyx

3. विधानसभेत कोणत्या नेत्याला तिकीट द्यायचं देवेंद्र फडणवीसच ठरवणार, भाजप कोअर कमिटीचा निर्णय https://tinyurl.com/3wk2y92z लोकसभेच्या निकालाचा सर्व्हे करुन भाजपने जागा निवडल्या,विधानसभा निवडणुकीत 150 पेक्षा जास्त जागांवरच लढण्याचा निर्धार https://tinyurl.com/4hysxb34

4. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभेच्या रिंगणात; स्वतःच केली निवडणूक लढवण्याची घोषणा, प्रचारही सुरू https://tinyurl.com/bddtbkn3 संभाजीनगरमध्ये महायुतीची बैठक,पण मंत्री अतुल सावेंच्या गळ्यातील गमछावर दोन पक्षांची चिन्ह; उदय सामंत म्हणाले, राष्ट्रवादीचं घड्याळ सावेंच्या ह्रदयात https://tinyurl.com/57bu8h4x

5. नागपुरात मनसेचा राडा,मनसैनिकांनी आता टोलनाका फोडला; गडकरींच्या बालेकिल्ल्यातच खळ्ळखट्याक https://tinyurl.com/39xasszt 'आम्हाला डिवचू नका,सुरुवात तुम्ही केली तर शेवट आम्ही करणार'; राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याआधी मनसेच्या अविनाश जाधव यांचा थेट इशारा https://tinyurl.com/3ama4twm 

6. निवडणुकीत आशीर्वाद दिला नाही, तर दीड हजारही काढून घेऊ, लाडकी बहीण योजनेबद्दल आमदार रवी राणांचं धक्कादायक वक्तव्य https://tinyurl.com/huvtcz23 लाडक्या बहिणींना दिलेला पैसा यांच्या बापाचा आहे का? सरकारनं महिलांची माफी मागावी,विजय वडेट्टीवार संतापले https://tinyurl.com/yh2ea3t4

7. छगन भुजबळांचं आव्हान स्वीकारण्याची चिन्हं,मनोज जरांगे निवडणूक लढवण्याचा निर्णय 29 ऑगस्ट रोजी जाहीर करणार! https://tinyurl.com/yc347ybw विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळांना पाडण्याची भाषा केलीत तर आम्ही 160 मराठा आमदार पाडू; प्रकाश शेंडगेंचा मनोज जरांगेंना इशारा https://tinyurl.com/yrw4p9cs

8. अहमदनगर जिल्ह्यात तीन महिन्यांपूर्वी लग्न झालं,पुण्यातली नोकरी सोडून गावी परतले अन् एकाच दोराला लटकून जीवन संपवलं https://tinyurl.com/muchpw3 मोबाईलमध्ये तसले व्हिडीओ पाहून नराधमानं महिला डॉक्टरला अक्षरशः ओरबाडलं; ब्ल्यूटूथमुळे भांडाफोड, कोलकातामधील घटनेनं देश हादरला https://tinyurl.com/5fnkbz33

9. सुप्रिया सुळेंचा मोबाईल हॅक करणाऱ्यांनी केली 200 डॉलर्सची मागणी, पुणे पोलिसांकडून तपास सुरु https://tinyurl.com/bdf5n3xc बनावट तिकिटाद्वारे पुण्याहून लखनौला जाण्याचा डाव फसला, पुणे विमानतळावर दोघांना बेड्या, कसून चौकशी सुरु https://tinyurl.com/5n8wuvyb

10. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या पदकाचा एका आठवड्यात रंग उडाला; खेळाडूचा धक्कादायक दावा https://tinyurl.com/3ck3hsrn विनेश फोगाटच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, सीएएसही पेचात; पदक मिळणार जवळपास निश्चित?, 13 ऑगस्टला लागणार निकाल https://tinyurl.com/mr356bwh

*दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, 12 वी ची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च, तर 10 वी ची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान होणार*

*एबीपी माझा स्पेशल* 

नोकरी सोडून पिकवली कोरफड, साताऱ्याच्या युवा शेतकऱ्याची वार्षिक उलाढाल तब्बल 3.5 कोटी!https://tinyurl.com/bdctm94k

स्मार्टफोनच्या जमान्यातही निमगावात जपली जातेय वावड्याच्या खेळाची अनोखी परंपरा! काय आहे हा खेळ? तरुणाई अक्षरश: रंगली https://tinyurl.com/mrxt47y6

CIBIL स्कोरच्या संदर्भात RBI ने नियमात केला मोठा बदल, कर्ज घेण्यापूर्वी जाणून घ्या 'हा' नियम https://tinyurl.com/bdz6m4ek

*एबीपी माझा Whatsapp Channel -* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget