ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2024 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. खटाखट नव्हे, फटाफट योजना, ज्यांचे फॉर्म रखडले, त्यांना तीन महिन्याचे एकदम 4500 रुपये देणार, पुण्यात देवेंद्र फडणवीसांची घोषणा, लाडकी बहीण योजनेचा भव्य दिव्य सोहळा https://tinyurl.com/4vprmcm7 लाडक्या बहिणींना पुढच्या पाच वर्षात 90 हजार देणार, अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने शब्द दिला https://tinyurl.com/y4kztwnf
2. 'लाडकी बहीण योजनेला खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखवा', पुण्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचं बहिणींना आवाहन https://tinyurl.com/2chnvxjw लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट,आज निवडणूक झाल्यास कोणाचं सरकार?; AI सर्वेक्षणाचा निकाल https://tinyurl.com/mt92t928
3. "सुप्रिया सुळेंचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असेल तर त्यांनाही लाडकी बहीणचे 1500 देऊ"; अजितदादांचे मंत्री अनिल पाटलांची खोचक टीका https://tinyurl.com/4746md27 तुमच्या आई बहिणीला रिचार्ज करणारी बाई म्हटलं तर चालेल का? अंजली दमानियांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याला सवाल https://tinyurl.com/4psk47ed
4. आता लाडक्या बहिणींसाठी विरोधकही आले पुढे, सत्तेत आल्यास रकमेत करणार मोठी वाढ; संजय राऊतांनी थेट आकडाच सांगितला https://tinyurl.com/2w5pbf9s खोटारडे कुठले,वन नेशन वन इलेक्शनची वल्गना करताय अन् चार राज्यात निवडणुका घेत नाही;संजय राऊतांचा पीएम मोदींना टोला https://tinyurl.com/5a5zxwj6
5. प्रवचन दीड तासांचे, मोजकाच भाग एडीट केला, वादग्रस्त वक्तव्यावर रामगिरी महाराजांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/5n8mrdew 'हे कसले संत,जबाबदार पदावर असताना मुख्यमंत्र्यांनी सांभाळून बोलावं'; विजय वडेट्टीवार कडाडले, भाजपवरही जोरदार हल्लाबोल https://tinyurl.com/259264bt वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल, संभाजीनगरातील परिस्थिती नियंत्रणात https://tinyurl.com/4scse2sy
6. आमदारकीसाठी शड्डू ठोकलेल्या समरजित घाटगेंना कागलमध्ये एकाकी झुंज द्यावी लागणार;संजय मंडलिकांकडून निर्णय जाहीर https://tinyurl.com/y2kxthzt
इंदापूरची जागा महायुतीची?;हर्षवर्धन पाटलांनी सगळंच काढलं,भरणे मामांचं टेन्शन वाढवलं https://tinyurl.com/4asardbb 'मविआकडे 10-12 मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघणारे नेते', 'काय झाडी, काय डोंगर' फेम शहाजीबापूंचा उद्धव ठाकरेंना टोला https://tinyurl.com/5n7vx993
7. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करा,उद्धव ठाकरेंची मागणी; पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ती आमची प्राथमिकताच नाही https://tinyurl.com/mu3zdsw7 ‘दोन हाना, पण मला बाजीराव म्हणा’ अशी उद्धव ठाकरेंची अवस्था; मुख्यमंत्रिपदाच्या वक्तव्यावरून भाजपची जोरदार टीका https://tinyurl.com/yme95p8c
8. पूजा खेडकरपाठोपाठ सांगलीचे आयुक्त शुभम गुप्ता यांचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघड; पाहा नेमके आरोप काय? एबीपी माझाचा EXCLUSIVE रिपोर्ट https://tinyurl.com/3fjrdrf7 सांगलीचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी घोटाळा कसा केला,पैसे कसे उकळले?IAS गुप्तांच्या करारनाम्याची A टू Z कहाणी https://tinyurl.com/mpnbtkty
9. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला तीन मोठे गिफ्ट, पुणे आणि ठाणे मेट्रो प्रकल्पाला मंजुरी; जाणून घ्या राज्याला नेमंक काय मिळालं https://tinyurl.com/47h863x9 उदयपूरमध्ये तणाव, शाळकरी मुलांच्या भांडणावरुन हिंसाचार; शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी, इंटरनेट बंद, कलम 144 लागू https://tinyurl.com/mry3s7nf
10. कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनियाला कडाडून मिठी; डोळ्यात अश्रू, विनेश फोगाट दिल्लीत पोहचताच भावनाविवश https://tinyurl.com/y39fnzza एम.एस. धोनीबद्दल आम्ही असे काही बोललोच नाही, सीएसकेचे CEO काशी विश्वनाथन यांचा मोठा खुलासा https://tinyurl.com/bddbef2m
*एबीपी माझा विशेष*
लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी 'बँक सिडिंग स्टेटस' कसं चेक करायचं? जाणून घ्या A टू Z प्रक्रिया! https://tinyurl.com/crcfscp2 लाडक्या बहिणींना आणखी एक खुशखबर, 31 ऑगस्टनंतरही अर्ज स्वीकारणार; लाखो महिलांना होणार फायदा https://tinyurl.com/4jmc33w6
आधी आफ्रिका.. मग पाकिस्तान...आता भारत? MPox ने अवघ्या जगाची झोप उडवली! भारतासाठीही धोक्याची घंटा?https://tinyurl.com/228k435a
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w