एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2024 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2024 | सोमवार

1. जागावाटपादरम्यान सर्व घटकपक्षांचा मान राखला जाईल, अमित शाहांकडून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना हमी, मुंबई विमानतळावर बैठक संपन्न https://tinyurl.com/ycxezm5e   दरवर्षीप्रमाणे यंदाही अमित शाह सपत्नीक लालबागच्या राजाच्या चरणी, तर मुख्यमंत्र्यांसह देवेंद्र फडणवीसांच्या घरीही बाप्पाचं दर्शन https://tinyurl.com/5n8bbu5b    

2. शरद पवारांनी जावई आणि नातीसह घेतलं लालबागचा राजा आणि चिंतामणीचं दर्शन https://tinyurl.com/yjeanhtw  पवारांचं गणेशदर्शन म्हणजे ढोंगीपणा, प्रवीण दरेकरांची टीका https://tinyurl.com/567ffpdn 

3. राज्य सरकारच्या तिन्ही वीज कंपन्यांमधल्या कंत्राटी कामगारांना 19 टक्के वेतनवाढ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय  https://tinyurl.com/2dwrd45p  

4. समृद्धी महामार्ग संभाजीनगर मार्गे पुण्याला जोडणार, प्रकल्पाला जवळपास साडेनऊ हजार कोटी खर्च अपेक्षित https://tinyurl.com/4rc4pb4f  

5. फडणवीस साहेब तुम्हाला लोळवल्याशिवाय आता मराठा समाज मागे हटणार नाही, बीडमधील घोंगडी बैठकीत मनोज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल https://tinyurl.com/3uthu5cw    मनोज जरांगे पाटलांचा सोशल मीडिया रोहित पवारांकडून मॅनेज; बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांचा दावा https://tinyurl.com/4nvkpcuj 

6. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडून साडे तीन हजारांचा भाव जाहीर, निवडणुकीच्या तोंडावर अभिजीत पाटलांचा मास्टरस्ट्रोक https://tinyurl.com/3s2jmez5 

7. बदलापुरात जीवलग मैत्रिणीनंच केसानं कापला गळा, बर्थडे पार्टीत गुंगीचं औषध पाजलं, त्यानंतर बेशुद्ध पीडितेवर मित्राकडून बाथरुममध्ये अत्याचार https://tinyurl.com/mu5trhdr   नाशिकच्या सटाण्यामध्ये मुलांना  बंदुकीचा धाक दाखवून घर लुटण्याचा प्रयत्न, अपहरण करुन मुलांना शेतातल्या झाडांना बांधून ठेवलं... https://tinyurl.com/2p9e2yhb   

8. पुण्यात मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक, दुर्घटनेत मनसेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे जखमी तर त्यांची पत्नी गीतांजली ठार https://tinyurl.com/3e8fk35a   पुणे सीआयडीच्या अप्पर पोलीस अधीक्षकाला अटक, महाबळेश्वरातील हॉटेल व्यवसायिकाला दारू परवाना मिळवून देण्याचा बहाणा करून फसवणूक,पोलिस महासंचालकाकडे केलेल्या तक्रारीनंतर कारवाई https://tinyurl.com/5n733tt7 

9. तुम्ही बोलवाल तिथं सभेला येईन, राहुल गांधींचं महाराष्ट्रातील नेत्यांना आश्वासन, राहुल गांधींच्या 15, प्रियंका गांधींच्या 10 सभा घेण्याचा राज्य काँग्रेसचा विचार https://tinyurl.com/2md68sdm 

10. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानच्या सुटकेसाठी पीटीआय पक्षाची भव्य रॅली, पोलिसांचा अश्रूधुराचा मारा, अटकेनंतरची सर्वात मोठी रॅली https://tinyurl.com/463dsn5z 

एबीपी माझा स्पेशल

उच्चशिक्षित तरुणानं फुलवली दीड एकरात तैवान पेरूची बाग, पहिल्याच वर्षी कमावले 24 लाख! https://tinyurl.com/5n8tbtwz 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget