एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जानेवारी 2025 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जानेवारी 2025 | बुधवार  

1. महाकुंभमेळ्यात उत्तर प्रदेशातील संगम तीरावर चेंगराचेंगरी, 14 जणांचा मृत्यू, प्रयागराजमध्ये भाविकांचा आक्रोश, काहीकाळासाठी थांबवलेलं आखाड्यांचे अमृतस्नान पुन्हा सुरु  https://tinyurl.com/4u382x2e  संगमावर स्नान करण्याचा आग्रह सोडा, महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर योगी आदित्यनाथांचं आवाहन https://tinyurl.com/45465k8m संगम तटावर मध्यरात्री सव्वा एक वाजता माणसं पडायला लागली, महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी पाहणाऱ्या मुंबईकर महिलेनं हकीगत सांगितली https://tinyurl.com/2fmzsnu8 

2. ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील 5 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, पानसरे कुटुंब सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या विचारात https://tinyurl.com/525sks8p  
अटक झाल्यापासून आरोपी तुरुंगातच, खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही, त्यामुळे जामीन मंजूर; हायकोर्टाचे निरीक्षण https://tinyurl.com/525sks8p 

3. सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुरूवातीपासून पुन्हा सुनावणी होणार, याचिकाकर्त्यांची विनंती मुख्य न्यायमूर्तींकडून मान्य https://tinyurl.com/yhxx9ww7 
आम्ही ज्या मागण्या केल्यात त्या देणार आहेत की नाही? हे सांगावं, म्हणजे आम्ही आमच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अल्टीमेटम https://tinyurl.com/4syxs3u4 

4. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार म्हणाले तर मी राजीनामा द्यायला तयार, त्यांना मी दोषी वाटलो तर ते राजीनामा घेतील; मंत्री धनंजय मुंडेंचं दिल्लीतून राजीनाम्यावर भाष्य https://tinyurl.com/mr47p42c  धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अन्यथा मी लोकायुक्त आणि कोर्टात जाणार , सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा अजित पवारांना थेट 96 तासांचा अल्टिमेटम https://tinyurl.com/mskftp6y 
संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/3ezw9yvs 

5. भाजपचे विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कारवाईची शक्यता, सबळ पुराव्यांच्या आधारे भाजप निर्णय घेणार, विधानसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार केल्याचा ठपका
https://marathi.abplive.com/news/politics/bjp-maharashtra-may-take-action-against-mlc-ranjitsinh-mohite-patil-for-anti-party-activity-1341320 

6. पालघरचे पालकमंत्री आणि भाजप नेते गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार घेणार, एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघात जाऊन नाईक म्हणाले, ठाण्यात येत्या निवडणुकीत 'ओन्ली कमळ' फुलवायचे https://tinyurl.com/yc6ft3ay   गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून समर्थन; तर ठाणे हा आमचाच बालेकिल्ला, शिवसेनेचा दावा  https://tinyurl.com/hw9t4n3n 

7. राज्यातील सरकारी शाळांमधील शालेय शिक्षणाची गुणवत्ता घसरलेलीच; तिसरी ते पाचवीच्या 50% विद्यार्थ्यांना वाचताही येईना, असरच्या सर्वेक्षणातून राज्यातील शिक्षण क्षेत्राचे विदारक चित्र समोर  https://tinyurl.com/mrxu26k6 

8. गर्भवती महिलेच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटातही बाळ; बुलढाण्यात अतिशय दुर्मिळ घटना समोर https://tinyurl.com/4jfhcn7a   जीबीएस रुग्णांसोबत पुणे महानगरपालिकेचा निष्काळजीपणा, मोफत उपचार होणाऱ्या कमला नेहरू रुग्णालयात न्यूरोलॉजिस्टच नाही https://tinyurl.com/3hcd7fy8 

9. उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी https://tinyurl.com/yu9pvum9 

10. वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सूचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरुस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची? https://tinyurl.com/54fd5tft 

*एबीपी माझा स्पेशल*

सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली... https://tinyurl.com/mwfar7wu    

मुंबईकरांचा प्रवास स्वस्तात होणार, परिवहन विभागाची बाईक टॅक्सीला परवानगी, महिला सुरक्षेचीही विशेष काळजी https://tinyurl.com/5n7b49yh 

नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?  https://tinyurl.com/5a6r6r23 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काहींच्या तोंडाची गटारंगगा उघडली की घाणच बाहेर निघते, तसंच या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचं तेच आहे, माझ्यावेळी 1760 चा आकडा सांगितला, मेहबुब शेख याची चित्रा वाघांवर बोचरी टीका
काहींच्या तोंडाची गटारंगगा उघडली की घाणच बाहेर निघते, तसंच या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचं तेच आहे, माझ्यावेळी 1760 चा आकडा सांगितला, मेहबुब शेख याची चित्रा वाघांवर बोचरी टीका
Sangli Crime : जन्मदाता बाप की नराधम! पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत काही महिन्यापासून नको ते कृत्य, वैतागलेल्या आईची पोलिसांकडे धाव, सांगलीतील घटनेने संताप
जन्मदाता बाप की नराधम! पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत काही महिन्यापासून नको ते कृत्य, वैतागलेल्या आईची पोलिसांकडे धाव, सांगलीतील घटनेने संताप
Share Market : शेअर बाजाराची जोरदार मुसंडी, 5 दिवसात 22 लाख कोटींची संपत्ती वाढली, गुंतवणूकदार मालामाल
शेअर बाजारात सलग 5 दिवस तेजी अन् गुंतवणूकदार मालामाल, संपत्ती 22 लाख कोटी रुपयांनी वाढली
Pune Crime: पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prashant Koratkar Dubai : प्रशांत कोरटकर दुबईत पळाला? व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण ABP MAJHANashik Kidnapping Case : प्रेम विवाहानंतर माहेरी निघून आलेल्या पत्नीचं पतीनेचं केलं अपहरणTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 22 March 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06:30 AM : 22 March 2025: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काहींच्या तोंडाची गटारंगगा उघडली की घाणच बाहेर निघते, तसंच या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचं तेच आहे, माझ्यावेळी 1760 चा आकडा सांगितला, मेहबुब शेख याची चित्रा वाघांवर बोचरी टीका
काहींच्या तोंडाची गटारंगगा उघडली की घाणच बाहेर निघते, तसंच या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचं तेच आहे, माझ्यावेळी 1760 चा आकडा सांगितला, मेहबुब शेख याची चित्रा वाघांवर बोचरी टीका
Sangli Crime : जन्मदाता बाप की नराधम! पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत काही महिन्यापासून नको ते कृत्य, वैतागलेल्या आईची पोलिसांकडे धाव, सांगलीतील घटनेने संताप
जन्मदाता बाप की नराधम! पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत काही महिन्यापासून नको ते कृत्य, वैतागलेल्या आईची पोलिसांकडे धाव, सांगलीतील घटनेने संताप
Share Market : शेअर बाजाराची जोरदार मुसंडी, 5 दिवसात 22 लाख कोटींची संपत्ती वाढली, गुंतवणूकदार मालामाल
शेअर बाजारात सलग 5 दिवस तेजी अन् गुंतवणूकदार मालामाल, संपत्ती 22 लाख कोटी रुपयांनी वाढली
Pune Crime: पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
Prashant Koratkar: पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रशांत कोरटकरचं देशाबाहेर पलायन? अरबांच्या दुबईत आश्रय घेतला, फोटो व्हायरल
पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रशांत कोरटकरचं देशाबाहेर पलायन? अरबांच्या दुबईत आश्रय घेतला, फोटो व्हायरल
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Embed widget