ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2021 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2021 | शनिवार
1. राज्यात पहिली ते चौथी शाळा सुरु होणार? टास्क फोर्ससोबत चर्चा करून लवकरच निर्णयाची शक्यता https://bit.ly/3GgGI2Q
2. मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची लागण, राज ठाकरेंच्या मातोश्रींनाही कोरोना, महापालिकेकडून बातमीची पुष्टी, राज ठाकरे विलगीकरणात https://bit.ly/3m3x9fw
3. तक्रारदार गायब आहेत, तरी खोदून खोदून चौकशी सुरु - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा परमबीर सिंह यांच्यावर निशाणा https://bit.ly/3Ec1oXF महाराष्ट्र पोलिसांनी 25 कोटींचे 'हेरॉईन' पकडले, पण 'हिरोईन' नव्हती म्हणून... मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची खोचक टिपणी https://bit.ly/3b0xxVT
4. सरकारी 'GR' वर 'औरंगाबाद'च्या नामांतरापूर्वीच 'संभाजीनगर'! https://bit.ly/2Zhmhlm औरंगाबाद की संभाजीनगर? या शहराचं नाव आलं कुठून? https://bit.ly/3nDrFYD
5. आर्यन खानला गांजा दिला होता, अनन्याने NCB ला दिली माहिती.. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीदरम्यान अनन्या पांडेकडून गौप्यस्फोट https://bit.ly/3m5xoqf 'हे तुमचं प्रोडक्शन हाऊस नाही...!' उशिरा येण्यावरुन समीर वानखेडेंनी अनन्या पांडेला फटकारलं https://bit.ly/3B9Z1mi
6. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून तीन दिवस जम्मू काश्मीर दौऱ्यावर, कलम-370 आणि 35 ए हटवल्यानंतर पहिल्यांदाच दौरा https://bit.ly/3C83tTX
7. देशातील कोरोना मृतांची संख्या चिंताजनक, गेल्या 24 तासात 666 जणांचा मृत्यू https://bit.ly/3baeA2N राज्यात शुक्रवारी 1632 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रुग्ण बरे होण्याचा दर 97.46 टक्के https://bit.ly/3C9izZw
8. कोरोना महामारीमुळे प्रत्येकाचे आयुष्य 2 वर्षांनी घटले! IIPS संशोधनात धक्कादायक खुलासा https://bit.ly/3b5ZV8S
9. Reliance च्या निव्वळ लाभात 43 टक्क्यांची वाढ; तिमाहीतील फायदा 13,680 कोटींवर पोहोचला https://bit.ly/3vFpffG
10. टी-20 विश्वचषकाचा खरा थरार आजपासून, ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यापासून सुपर 12 मधील सामन्यांना सुरुवात https://bit.ly/3js8MWY टीम इंडियाविरुद्ध पाकिस्तानच्या प्लेईंग11ची PCBकडून घोषणा https://bit.ly/3nkJN9d
ABP माझा कट्टा
धडाडीच्या शोधपत्रकार सुचेता दलाल माझा कट्ट्यावर.... पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता
ABP माझा ब्लॉग
फिल्मफकिरा | अस्वस्थ बांग्लादेशातले 'ते' दिवस, सिनेमाचे अभ्यासक नरेंद्र बंडबे यांचा लेख https://bit.ly/2ZcmupN
तिच्यात आणि त्याच्यात फरक आहेच! एबीपी माझाच्या वृत्तनिवेदिका वृषाली यादव यांचा लेख https://bit.ly/3b1RkUT
विजेतेपदाचा मौका, टीम इंडिया साधणार का? एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://bit.ly/2XEfthd
'या' हिंदूंचा वाली कोण? एबीपी माझाचे वृत्तनिवेदक दीपक पळसुले यांचा लेख https://bit.ly/3pu2dal
ABP माझा स्पेशल
भारतीय लष्कराचं ऐतिहासिक पाऊल, 27 ऑक्टोबरला 'श्रीनगर लँडिंग' साजरं करणार, काय आहे खास https://bit.ly/3C8IOPP
Jhansi Ki Rani Regiment: 'झाशीची राणी रेजिमेंट'ला 78 वर्ष पूर्ण, जाणून घ्या आझाद हिंद सेनेचा इतिहास https://bit.ly/3b1RuLZ
Syria Drone Attack: सीरियामध्ये अमेरिकेचा पुन्हा हवाई हल्ला, अल कायदाचा मोस्ट वॉन्टेड अब्दुल हामिद मारला गेल्याचा दावा https://bit.ly/3E8BxQB
Qatar New Law : कतार सरकारचा मोठा निर्णय, भारतीय कामगारांना दिली खूशखबर, आरोग्य विमा अनिवार्य https://bit.ly/3GgHIUE
मैत्री निभावली! विन डिजेलनं केलं पॉल वॉकरच्या मुलीचं कन्यादान https://bit.ly/3b5Oeit
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Before You Go
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
महत्त्वाच्या बातम्या






















