एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2024 | बुधवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. पुण्यात दारू पिऊन गाडी चालवल्यास लायसन्स रद्द, हिट अँड रन प्रकरणानंतर पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, आता अंमलबजावणीकडे लक्ष  https://tinyurl.com/4j7jhua2

2. आरक्षण बैठकीवरुन दोन्ही सभागृहात धुमश्चक्री,नीलम गोऱ्हेंनी थेट मार्शल्स बोलवले, सत्ताधारी वेलमध्येच आले,परिषद दिवसभरासाठी तहकूब https://tinyurl.com/4nsvp4fx उपसभापतींनी मार्शल्सला बोलवायला सांगितलं पण अधिकाऱ्यांनी ऐकलेच नाही; नीलम गोऱ्हे प्रचंड संतापल्या, सुरक्षा प्रमुखांना धारेवर धरलं https://tinyurl.com/sny76hks

3. विधानपरिषदेला आमदारांची शाही बडदास्त, भाजप सर्वात मजबूत; महायुती 9 जागा जिंकू शकते, पण क्रॉस व्होटिंग झाल्यास महाविकास आघाडीला फायदा https://tinyurl.com/3c49vjsx विधानपरिषद निवडणुकीत आमदार फुटण्याची चर्चा असतानाच अजितदादांकडून थेट दोन आमदार गळाला लागण्याची शक्यता, महाविकास आघाडीचे गणित बिघडवण्याची तयारी https://tinyurl.com/44dx2e4c

4. मराठा आरक्षणावरील सुनावणी ऑगस्टपर्यंत तहकूब; हायकोर्टाकडून मागासवर्ग आयोगाला 3 आठवडे मुदतवाढ https://tinyurl.com/yps7hxwv मराठा आरक्षणावरुन सभागृहात गोंधळ, विरोधक बैठकीला गैरहजर राहिल्यानं सत्ताधाऱ्यांचा संताप, विधानसभेचं कामकाज तहकूब https://tinyurl.com/bd84e27r सरकारनं दोन्ही समाजाला झुंजवत ठेवलं, भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणून सभागृह चालवायचं नाही, वडेट्टीवारांचा सभागृहात हल्लाबोल https://tinyurl.com/2uyuv5cd

5. वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाहाला 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी, ओळख लपवण्यासाठी मिहीरने गाडीतच केस कापले आणि दाढी केली https://tinyurl.com/y2c8df2u आम्ही घाबरलो होतो, म्हणून मिहीरला घेऊन पळून गेलो, बहिणीनं सांगितलं कारण; कावेरी नाखवांच्या मारेकऱ्याची महत्त्वाची कबुली https://tinyurl.com/2cmxmynd राजेश शहा यांची शिवसेनेतून हकालपट्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय https://tinyurl.com/26dczecu

6. उत्तर प्रदेशात बसच्या भीषण अपघातात 18 मृत्यूमुखी; एकाच कुटुंबातील सहा जणांचा अंत, मृतदेहांचा खच पाहून चक्क पोलिस बेशुद्ध https://tinyurl.com/mr3x2suc बसच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; नाशकात दोन दिवसांत वेगवेगळ्या अपघातांच्या घटनेत तिघांचा मृत्यू https://tinyurl.com/jbfpfrbu

7. मनोज जरांगे लांडगा, मेंढ्यांच्या कळपात शिरुन त्यांनाच फस्त करेल; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल, धनगर समाजालाही सावधानतेचा इशारा https://tinyurl.com/y5wbjzyc मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातील सर्व शाळांना उद्या सुट्टी , शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलं परिपत्रक https://tinyurl.com/3matfdt7

8. CAT आणि UPSC चा विरोध,  फेक कागदपत्रं दाखवूनही पूजा खेडकरांना पोस्टिंग कशी? केंद्रातील बड्या नेत्याची ताकद? https://tinyurl.com/57ejvezy वडिलांचं उत्पन्न 40 कोटी, तरीही OBC प्रवर्गातून IAS; दिव्यांग प्रमाणपत्रावरही प्रश्न, पूजा खेडकर यांची वादाची मालिका! https://tinyurl.com/4vpvk2pp वादग्रस्त IAS लेकीच्या वडिलांनी लंकेंविरुद्ध निवडणूक लढवली; अहमदनगरमधून किती मतं पडली?https://tinyurl.com/586asc95

9. MCA च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नाना पटोले, विहंग सरनाईक, अजिंक्य नाईक मैदानात; शिंदे, फडणवीस, पवारांची 'फिल्डिंग', मात्र रंगत वाढण्यापूर्वी नाना पटोले, विहंग सरनाईक यांची माघार https://tinyurl.com/4d6mk9zz

10. एकच मन किती वेळा जिंकणार, राहुल द्रविड कोच पदावरून जाता जाता इतर स्टाफसाठी तब्बल 2.5 कोटी देऊन गेला !https://tinyurl.com/36v6nd9d सरकारी नोकरी आणि भूखंड; तेलंगणा सरकारने टीम इंडियाच्या मोहम्मद सिराजसाठी पेटारा उघडला https://tinyurl.com/mry4snjt

*एबीपी माझा स्पेशल*

ठरलं! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे 15 ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार https://tinyurl.com/4tshhn6s

बेटीपेक्षा बापच सवाई! वादग्रस्त प्रशासकीय कारकीर्द, निलंबनाची कारवाई, 40 कोटींची आर्थिक माया; कोण आहेत IAS पूजा खेडकरांचे वडील
https://tinyurl.com/mj86nzbh

लग्नाळू शेतकरीपुत्रांची लाखो रुपयांना फसवणूक, 8 महिन्यांत 9 मुलांसोबत 'सिमरन'चे लग्न; अहमदनगरच्या मुंगूसवाडीत फसला डाव https://tinyurl.com/pccuv2k4

लय भारी... चक्क बांधावर जाऊन लाडकी बहीण योजनेचे भरले अर्ज; अंगणवाडी ताईंचं होतंय कौतूक https://tinyurl.com/294umtr9 लाडकी बहिण योजनेत महिलांना फसवण्याचा प्रयत्न, चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीवर आरोप, त्यांच्या शिबारीत अर्ज न करण्याचं आवाहन https://tinyurl.com/4d8b63sv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
Embed widget