एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 3 फेब्रुवारी 2019 | रविवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 3 फेब्रुवारी 2019 | रविवार

  1. लोकपाल नियुक्तीबाबत 8-9 फेब्रुवारीपर्यंत निर्णय न घेतल्यास पद्मभूषण पुरस्कार सरकारला परत करण्याचा अण्णा हजारेंचा इशारा https://goo.gl/ix35ec उपोषणाच्या पाचव्या दिवशी अण्णांची प्रकृती आणखी खालावली, अण्णांच्या जीवाशी खेळू नका, शिवसेनेचं सरकारला निवेदन https://goo.gl/QLDr7u
  1. अहमदनगरमधील पुणतांब्यात शेतकऱ्यांच्या मुलींचं आंदोलन, सातबारा कोरा करण्यासह शेतमालाच्या हमीभावाची मागणी, उद्यापासून अन्नत्याग https://goo.gl/CiY3cd
  1. बँक आणि विमा कंपनीचा भांडाफोड करणाऱ्या तरुणाविरोधात मानहानीचा दावा, पैसे नसल्याने आत्महत्येशिवाय पर्याय नाही, तरुणाची मुख्यमंत्र्यांना मदतीसाठी विनंती https://goo.gl/gkS9H1
  1. आधी आपलं घर व्यवस्थित चालवा, जो आपलं घर सांभाळू शकत नाही, तो देश सांभाळू शकत नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा कार्यकर्त्यांना सल्ला https://goo.gl/P9i8zM
  1. सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी, सातव्या वेतन आयोगासह महागाई भत्ता, फेब्रुवारीच्या वेतनापासून सुधारित वेतन मिळणार https://goo.gl/J9FYxy
  1. उल्हासनगरात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब खालच्या मजल्यांवर कोसळला, 3 जणांचा मृत्यू, इमारत अनधिकृत असल्याचं समोर https://goo.gl/JckSsT
  1. सीमांचल एक्स्प्रेसचे 9 डबे घसरुन अपघात, 7 जणांचा मृत्यू, बिहारच्या हाजीपूरमधली दुर्घटना https://goo.gl/cjcyyW
  1. रांग न लावता पेट्रोल भरु न दिल्याने टोळक्याची पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण, पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल https://goo.gl/jF8NUR
  1. भाजप नेत्यांमधील वाद मोबाईलमध्ये शूट केल्याने पत्रकाराला बेदम मारहाण, भाजपच्या चार नेत्यांना अटक, छत्तीसगडच्या रायपूरमधील घटना https://goo.gl/ZRt89e
  1. वेलिंग्टनच्या पाचव्या वन डेत टीम इंडियाची न्यूझीलंडवर 35 धावांनी मात; पाच सामन्यांच्या मालिकेत भारताचा 4-1  असा विजय https://goo.gl/rD683H

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Embed widget