एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 25/09/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 25/09/2018

1. मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक, जपानी कंपनीने बुलेट ट्रेनचा फंड रोखला, प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा कंपनीचा सल्ला https://goo.gl/BFtzDa

2. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना निवडणुकीस अपात्र ठरवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, संसदेला कायदा बनवण्याचे निर्देश https://goo.gl/5TVWFF

3. ग्रामीण भागातील मुलींना बारावीपर्यंत एसटीचा पास मोफत मिळणार, तर ज्येष्ठ नागरिकांना शिवशाहीमध्येही सवलत, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा https://goo.gl/913ke5

4. ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारच्या ताफ्यात 14 इलेक्ट्रिक कार, 90 मिनिटे चार्जिंगवर 120 किमी धावणार, महावितरण राज्यभरात चार्जिंग स्टेशन उभारणार https://goo.gl/SLEic3

5. इंधनदरवाढीची मालिका सुरुच, आज पेट्रोल 14 पैशांनी तर डिझेल 10 पैशांनी महागलं, संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोल नव्वदीपार https://goo.gl/wV9QYs

6. उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचे आमदार एकवटल्याच्या बातम्या निराधार, शरद पवारांचा दावा, उदयनराजेंच्या उमेदवारीला कोणाचाही विरोध नाही https://goo.gl/vdznVA

7. नारायण राणेंचे कट्टर समर्थक कालिदास कोळंबकर शिवसेनेच्या वाटेवर, भाजपनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडूनही ऑफर असल्याचा कोळंबकरांचा दावा https://goo.gl/TDsSjt 8 . अंबरनाथमध्ये मनसे कार्यकर्त्यांची एएसबी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण, तीन मराठी कामगारांना कामावरून काढल्याचा आरोप https://goo.gl/DgG8b4

9. क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यासाठी दहा ओव्हरचे सामने उपयुक्त ठरतील, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसिम अक्रमची सूचना https://goo.gl/gwVid3

10. आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताची कर्णधार रोहित शर्मासह पाच जणांना विश्रांती, तब्बल दोन वर्षांनी कर्णधारपद धोनीकडे, कॅप्टन म्हणून धोनीचा 200वा वन डे सामना https://goo.gl/94oGxw

माझा विशेष : अमित शहांसारखे अध्यक्ष सर्व राजकीय पक्षांना हवे?

एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive

एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv

एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11  डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaZero Hour PM Modi With Raj Kapoor Family : राज कपूर यांच्या आठवणीत रमले पंतप्रधान नरेंद्र मोदीZero Hour MVA Internal Issue : मविआतील संघर्षावर नागपूरकरांना काय वाटतं?Zero Hour MVA in BCM Election : पालिकेआधी मविआ फुटणार? उद्धव ठाकरेंचा मेगाप्लॅन कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
Embed widget