एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 23/03/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअप बुलेटीनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 23/03/2018
  1. मंत्रालयात पुन्हा एका शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, बीडच्या गुलाब शिंगारेंनी अंगावर रॉकेल ओतलं, पोलिसांच्या सतर्कतेनं दुर्घटना टळली https://goo.gl/uHGUzC
 
  1. हरिभाऊ बागडेंवरील विश्वास ठराव आवाजी मतदानानं पारीत, पक्षपातीपणा केल्याचा विरोधकांचा आरोप, राज्यपालांकडे कैफियत मांडणार https://goo.gl/qAcs2S
 
  1. केंद्र सरकारविरोधात दिल्लीत अण्णा हजारेंचा एल्गार, अण्णांच्या सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात, तर विसंवादामुळे उपोषण, गिरीश महाजनांचं वक्तव्य https://goo.gl/XoGbcz
 
  1. गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरेंच्या आरोपांना नितीन गडकरींचं लेखी उत्तर, 25 पानी सविस्तर अहवाल पाठवला https://goo.gl/yoDtZv
 
  1. येत्या 48 तासात महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा, स्कायमेटचा अंदाज, तर भर उन्हाळ्यात महाबळेश्वरचा पारा 10 अंशांवर https://goo.gl/WRQ5Tq
 
  1. पुण्यात पे अँड पार्कचा मुद्दा पेटला, विरोधकांनी महापौरांची वाट रोखली, पुणे महापालिकेचं गेट बंद केल्याने महापौर ताटकळत https://goo.gl/349Mpp
 
  1. राज्यसभेच्या 26 जागांसाठी आज मतदान संपन्न, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहाही जागा बिनविरोध https://goo.gl/B7PmZz
 
  1. विविध मागण्यासाठी बेरोजगार विद्यार्थ्यांचा मंत्रालयावर मोर्चा, आझाद मैदानाबाहेर मोर्चा रोखल्यानं गोंधळ, प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला http://abpmajha.abplive.in/
 
  1. गोंदियात नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भीषण आग, मोठी वनसंपदा धोक्यात, तेंदूपत्ता व्यापाऱ्यांवर संशय https://goo.gl/UFhuAk
 
  1. हॉटेलमध्ये बाटलीबंद पाणी MRP पेक्षा जास्त किंमतीने विकण्याची मुभा, सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारची फेरविचार याचिका फेटाळली https://goo.gl/6W6QLb
 
  1. मोबाईल चार्जिंग करताना बॅटरीचा स्फोट, परभणीतील तरुणाची तीन बोटं तुटली https://goo.gl/Jjn2Fy
 
  1. नाशिकमध्ये 21 वर्षीय विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या, प्रेम प्रकरणातून आयुष्य संपवल्याचा संशय https://goo.gl/13M87T
 
  1. पंचवटी एक्स्प्रेसमध्ये उंदरांचा सुळसुळाट, निफाड-मुंबई प्रवासादरम्यान उंदराचा रेल्वे कर्मचाऱ्याला चावा https://goo.gl/kC3sam
 
  1. अहमदनगरमध्ये जिल्हा बँकेवरील दरोड्याचा प्रयत्न फसला, सायरन वाजल्याने चोरट्यांचं पलायन https://goo.gl/5pRcfX
 
  1. सदस्यत्व रद्द झालेल्या 'आप'च्या 20 आमदारांना दिल्ली हायकोर्टाचा मोठा दिलासा, आमदारांचं म्हणणं पुन्हा एकदा ऐकण्याचे आदेश https://goo.gl/E7kgpf
  *रिव्ह्यू* - कसा आहे भाऊराव कऱ्हाडेचा बबन? https://goo.gl/c7FFju  *BLOG* : एबीपी  माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा ब्लॉग, जिभेचे चोचले : घरपोच बिर्याणीसाठी - बेहरोज https://goo.gl/g3Htw3 *माझा विशेष* : लहान मुलींसाठीही असुरक्षित बनलेल्या या समाजाचं काय करायचं? आज रात्री 9 वाजता *एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive  *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 26 November 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-Mitkari On Naresh Arora : अरोरांनी अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढल्यानं कार्यकर्ते नाराजRamdas Athwale On Fadanvis : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री बनतील, शिंदेंना कोणतंच आश्वासन दिलं नव्हतंABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 26 November 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Nashik Crime : आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Embed widget