एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 31/08/2017

*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 31/08/2017*
  1. मुंबईतील भेंडी बाजारात सव्वाशे वर्ष जुनी इमारत कोसळली, आतापर्यंत 21 मृतदेह हाती, ढिगाऱ्याखाली जवळपास 60 जण अडकल्याची भीती, सकाळपासून बचावकार्य वेगात सुरु https://gl/TwTa1e
 
  1. म्हाडाने अनेक नोटीस पाठवूनही हुसैनी इमारत रहिवाशांनी रिकामी केली नाही, दुर्घटनेला नेमकं जबाबदार कोण, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश, मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत https://gl/TwTa1e 
 
  1. तुफान पावसाने झोडपलेल्या मुंबईत कडक उन्हाचे चटके, जनजीवन सुरळीत, मात्र टिटवाळा-आसनगावदरम्यानची लोकल वाहतूक अद्याप विस्कळीतच https://gl/TwTa1e
 
  1. डॉ. दीपक अमरापूरकरांचा मृतदेह वरळी कोळीवाड्यात सापडला, भर पावसात मॅनहोलमध्ये पडून मृत्यू, पालिकेच्या बेजबाबदारपणावर लोकांची तीव्र नाराजी https://gl/dSZvu1
 
  1. ठाण्यात पावसाच्या पाण्यातून चालताना बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह कळवा खाडीत सापडला, दीपाली बनसोडेच्या मृत्यूने हळहळ https://gl/TTMBTp
 
  1. नोटाबंदी म्हणजे फुटलेला फुगा, विरोधकांची मोदी सरकारवर टीका, केवळ 1 टक्के नोटाच बँकेत परतल्या नाहीत, तर नव्या नोटा छापण्यासाठी दुप्पट खर्च https://goo.gl/EvkfM8
 
  1. राज्यात अनुदानित शाळांमध्ये 6 हजार 916 शिक्षकांच्या बोगस नियुक्त्या, सरकारकडून तातडीने 4 हजार 11 शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द https://gl/541e1m 
 
  1. गणेशोत्सव आणि पावसामुळे निकाल रखडले, मुंबई विद्यापीठाचा हायकोर्टात हास्यास्पद दावा, पावसाने वीज गेल्याचं कारण, नवी डेडलाईन 6 सप्टेंबर https://gl/5UZCjR
 
  1. पॅन कार्ड 'आधार'शी लिंक करण्यासाठी मुदत वाढवली, आणखी चार महिने म्हणजेच 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ https://gl/UqEetp 
 
  1. बकरी ईदनिमित्त कुर्बानीची परवानगी नाकारण्याचा सोसायटी कमिटीला अधिकार, हौसिंग सोसायटीविरोधात दाद मागणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली http://abpmajha.abplive.in/
 
  1. हरियाणातील डेरा सच्चा सौदाचा वारस ठरला, राम रहीमचा मुलगा बनणार हजारो कोटी संपत्तीचा वारसदार https://gl/UeAfQH
 
  1. धोनीच्या तीनशेव्या वन डे सामन्यात कोहली-रोहित शर्माची खणखणीत शतकं, भारताचं श्रीलंकेसमोर 376 धावांचं आव्हान, धोनी 49 धावांवर नाबाद https://goo.gl/VwZSpq
 
  1. सर्वाधिक वन डे शतकवीरांच्या यादीत विराट कोहली 29 शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर, कोहलीच्या पुढे आता पॉण्टिंग (30) आणि सचिन तेंडुलकर (49) https://gl/ddhSWf
 
  1. आयफोनप्रेमींसाठी खुशखबर, आयफोन 8 च्या लाँचिंगपूर्वी अॅपलच्या अन्य मोबाईलवर 24 हजार रुपयांपर्यंतची सूट https://gl/whrmWH
 
  1. प्रेम भावनेतून लिहिलेल्या शायरी जगजाहीर करुन हृतिकने मला दुसरं मरण दिलं, त्याने माफी मागावी, कंगनाला अश्रू अनावर https://gl/KmNNx6
  #भेंडीबाजार_इमारत_दुर्घटना : *आमचं घरही व्हायब्रेट झालं, दाऊदच्या भावाची मुलाखत जशीच्या तशी* https://goo.gl/V4PYjW  *PHOTO : हुसैनी इमारत दुर्घटनेचे 12 फोटो* https://goo.gl/8ez3Cb  *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget