एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 27 एप्रिल 2019 | शनिवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 27 एप्रिल 2019 | शनिवार
- संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट, तापमान 43-46 डिग्री सेल्सिअस, हवामान खात्याकडून पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट जारी, अकोल्यात उष्माघाताने एकाचा मृत्यू https://bit.ly/2INzOHY
- चौथ्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावल्या, मुंबईतील सहा तर राज्यात 17 मतदारसंघात मोठ्या लढती, उर्मिला मातोंडकर, गोपाळ शेट्टी, प्रिया दत्त, मिलिंद देवरांसह पार्थ पवारांची प्रतिष्ठा पणाला https://bit.ly/2UZpfbg
- सुजयने राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवावी असं राहुल गांधींनी सुचवलं, हे धक्कादायक, राधाकृष्ण विखे पाटलांचं स्पष्टीकरण https://bit.ly/2GIoSHN
- लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करणार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची माहिती, विखे-पाटलांवर कारवाईचे संकेत https://bit.ly/2Walps2
- मनसेच्या 'लाव रे तो व्हिडीओ'ला भाजपचं 'बघाच तो व्हिडीओ'ने उत्तर, राज ठाकरेंनी चुकीचे आरोप केल्याचा आशिष शेलारांचं प्रत्युत्तर https://bit.ly/2L4Aiv7
- ‘लाव रे तो व्हिडीओ’नंतर मनसेचा भाजपवर 'पेपर स्ट्राईक', सोशल मीडियावर जारी केलेल्या प्रश्नपत्रिकेतील 56 प्रश्नांची उत्तरे देण्याचं भाजपला आव्हान https://bit.ly/2XQVEO1
- उमरेडमधील ईव्हीएम ठेवलेल्या 'स्ट्राँग रूम'च्या चोरी गेलेल्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर शोधा, अन्यथा फेर मतदान घ्या, काँग्रेस उमेदवार किशोर गजभियेंची मागणी https://bit.ly/2V1XZIY
- आरबीआयकडून लवकरच नव्या रुपातील 20 रुपयांची चलनी नोट जारी, जुनी नोटही चलनात राहणार https://bit.ly/2vnfEvv
- सांगलीत निवडणूक कोण जिंकणार यावर दोन मित्रांची एक लाखाची पैज, नोटरी करत पोस्ट डेटेड चेकची देवाणघेवाण https://bit.ly/2GBzQPw
- गडचिरोलीत पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार, 12 लाखांचं बक्षिस असलेल्या दोघींवर बारा खुनासह तब्बल 45 गुन्हे https://bit.ly/2Pw8Yod
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
अहमदनगर
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement